वर्षा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांमुळे वाहतूक कोंडी
चार तास रोखली गेली होती वाहतूकग्रामस्थांत नाराजी ⚡आंबोली,ता.१०-: आंबोली वर्षा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांमुळे आंबोली संडे हाऊसफुल गर्दी झाली.घाटात धबधब्याकडे पर्यटकांमुळे आंबोली रस्ता ट्रॅफिक जॅम मध्ये तब्बल ४ तास अडकला.१२ ची दुपारची बस सावंतवाडी तून आंबोलीत ६ वाजता आली.यामुळे वेंगुर्ला बेळगाव रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.त्यामुळे ग्रामस्थांनीही नाराजी वेक्त केली. आंबोलीत आजच्या…
