Headlines

Global Maharashtra Breaking News

प्लास्टिक मुक्त मालवण शहर (इकोब्रिक्स) स्पर्धेला १८ पर्यंत मुदतवाढ

⚡मालवण ता.१२-: मालवण शहरात प्लास्टिक कचऱ्याची समस्या वाढत असून प्लास्टिक वापराच्या दुष्परिणामांबाबत व प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी तसेच मालवण शहर प्लास्टिक मुक्त शहर व्हावे, या हेतूने मालवण नगरपरिषदेने आयोजित केलेल्या प्लास्टिक मुक्त मालवण शहर (इको ब्रिक्स) या स्पर्धेस दि. १८ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या स्पर्धेत मालवण शहर हद्दीतील नागरिक, विद्यार्थी,…

Read More

मालवणात मत्स्य शेतकरी दिन साजरा

⚡मालवण ता.१२-: मालवण येथील सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय कार्यालयात राष्ट्रीय महा संवर्धक अर्थात राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन साजरा साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मच्छीमार सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींना सहाय्यक मत्स्य आयुक्त रवींद्र मालवणकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मच्छीमार सहकारी संस्था जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष मेघनाद धुरी, सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर, अस्लेषा गोळवणकर, विजय देवकर, प्रशिक्षण…

Read More

वायरी येथे गुरुपौर्णिमा उत्सव

⚡मालवण ता.१२-: प.पू. सद्गुरू सदानंद माऊली महाराज संप्रदायातर्फे गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त दि. १३ जुलै रोजी वायरीबांध येथील दत्त मंदिरात कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त सकाळी ९ वाजता जगद्गुरू श्री दत्त महाराजांच्या निर्गुण पादुकांवर लघुरुद्राभिषेक, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ७ वा. सांप्रदायिक भजने आदी कार्यक्रम होणार आहेत. तरी सर्वानी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले…

Read More

त्या फूटपाथची आ केसरकर यांनी केली पाहणी

सावंतवाडी ता.१२-:काही दिवसांपूर्वी मोती तलावाकाठील फुटपाथ कोसळला होता. याची पाहणी आज आमदार दीपक केसरकर यांनी केली आहे. यावेळी माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांनी पूर्ण कुटुंबासह पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले आहे.

Read More

वाफोली सेवा रस्त्यावर दोन ठिकाणी भगदाड

रस्ता कोसळण्याची स्थितीतत्काळ दुरुस्ती करण्याची गरज बांदा/प्रतिनिधीगॅस पाईपलाईनच्या खोदाईमुळे रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी भेगा पडल्या असून काही ठिकाणी रस्ता खचल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई -गोवा महामार्गलगत वाफोली सेवा रस्त्याला २ ठिकाणी भगदाड पडल्याने येथील रस्ता केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने याची तात्काळ दखल न घेतल्यास रस्ता पावसाळ्यात पूर्णपणे खचण्याची भीती व्यक्त…

Read More

बंडात सहभागी होण्यामागची भूमिका १५ रोजी स्पष्ट करणार

शिंदे गटाचे प्रवक्ते आ केसरकर यांची माहिती ⚡सावंतवाडी ता.१२-: सगळ्या आमदारांनी उठाव केला त्या उठावात मी सहभागी झालो. परंतु, हा उठाव का झाला , या मागची नेमकी भूमिका काय होती. याबाबत जनतेला माहित असणे आवश्यक आहे. त्यांनीच आम्हाला आमदार केले आहे. त्यामुळे येत्या 15 तारीख ला दुपारी 2 वाजता सभा घेऊन माझी भूमिका स्पष्ट करणार…

Read More

कणकवली शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाची सभासदांसाठी मोफत कुपन योजना

⚡कणकवली ता.१२-: कणकवली तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करीत असून या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संघाच्यावतीने सभासदांसाठी ‘ सुवर्णसंधी निर्माण करून देण्यात येत आहे . या निमित्ताने प्रत्येक सभासदाला ५०० रुपयांचे मोफत कुपन देण्यात येत असून खरेदी विक्री संघाच्या कोणत्याही शाखेतून एवढ्या रक्कमेचा माल खरेदी करू शकतात , अशी माहिती कणकवली…

Read More

माझ्या संघर्षामुळे विनायक राऊत खासदार

आ दीपक केसरकर यांचे वक्तव्य;यानंतर पहिली निवडणूक;खासदारकीची आहे, हे राऊत यांनी लक्षात ठेवण्याचेही केले आवाहन ⚡सावंतवाडी ता.१२-: मी संघर्ष केल्यामुळेच विनायक राऊत हे खासदार म्हणून निवडून आले. पुढील निवडणूक ही पहिली खासदारकीची आहे.हे विनायक राऊत यांनी ध्यानात ठेवावे असा इशारा आमदार दीपक केसरकर यांनी आज इथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे. यावेळी बोलताना केसरकर म्हणाले…

Read More

मतदार संघात येताच आ केसरकर यांनी घेतला विकासकामांचा आढावा

कामे प्रलंबित राहिल्यास खपवून घेणार नसल्याचा दिला इशारा ⚡सावंतवाडी ता.१२-:* तालुक्यात राहिलेली कामे बाहेरचे ठेकेदार घेऊन पूर्ण करा. तीन तीन वर्ष कामे होत नाहीत. हे खुपवून घेणार नाही. असा इशारा आमदार दीपक केसरकर यांनी दिला. श्री.केसरकर यांच्या उपस्थितीत आज आढाव बैठक येथील तहसील कार्यालयात संपन्न झाली.यावेळी श्री.केसरकर बोलत होते. यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की,…

Read More

कुडाळात भाजपने केले रास्ता रोखो आंदोलन

रस्त्यातील खड्ड्यांवरून घेतली आक्रमक भूमिका;मुख्याधिकारी यांच्या आश्वासनानंतर केले आंदोलन स्थगित ⚡कुडाळ ता.१२-: शहरात रस्त्यांवर वाढलेल्या खड्ड्यांमुळे येथून वाहतूक करणाऱ्या वाहन धारकांना खड्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याने या बाबत आज दुपारी कुडाळ शहर भाजप तर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले .यावेळी प्रशासनाच्या कामकाजा विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शहरातील पोलीस स्टेशनच्या नजीकत असलेल्या रस्त्यावर पडलेल्या…

Read More
You cannot copy content of this page