दाभोली शाळा नंबर १ मध्ये यामुळे विद्यार्थ्यांची होतेय गैरसोय
१५ ऑगस्ट पासून आंदोलन छेडण्याचा इशारा वेंगुर्ला प्रतिनिधी- दाभोली शाळा नं. १ च्या इमारत दुरूस्तीचे काम ठेकेदाराने अर्धवट ठेवल्याने शाळेतील मुलांची गैरसोय निर्माण झालेली आहे. हे काम त्वरीत पूर्ण करून मुलांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे. अन्यथा १५ ऑगस्ट पासून पंचायत समिती कार्यालयासमोर पालक व ग्रामस्थ तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा दाभोली गावातील आजी-माजी लोकप्रतिनीधी, शैक्षणिक…
