Headlines

Global Maharashtra Breaking News

सावली जनसेवा शिक्षण संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना मोफत रेनकोट वाटप

⚡कणकवली ता.१३-: सावली जनसेवा शिक्षण संस्था वरवडे, कणकवली या संस्थेमार्फत गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदत केली जाते. जिल्हा परिषद शाळा कलमठ कुंभारवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप करण्यात आले. त्यावेळी संस्था कार्याध्यक्ष सुशांत दळवी, सचिव उद्धव शिंदे, खजिनदार विजय चिंदरकर , संयोजक प्रसाद देसाई, संस्थेचे सभासद पप्पू पूजारे , सुरेश वर्देकर , सदा चव्हाण , प्रमोद…

Read More

संजय माळकर यांचा अनोखा संकल्प

दहा दिवसांत रस्त्यावरील २५० प्लास्टिक बॉटल केल्या जमा;आज झाली सांगता ⚡सावंतवाडी ता.१३-: ३जुलै पासून १० दिवस रस्त्यावरील किमान ५ प्लास्टिक बॉटल जमा करण्याचा संकल्प करण्यात आला होता. या उपक्रमात संजय माळकर यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. त्यांनी काल पर्यंत सुमारे २५० हुन जास्त बॉटल जमा केल्या असून, त्यांनी आज या उपक्रमाची सांगता केली आहे. या…

Read More

शिशुवाटिकामध्ये गुरू पौर्णिमा साजरी

स्व विद्याधर भागवत यांच्या प्रतिमेला अर्पण करण्यात आला पुष्पहार ⚡सावंतवाडी ता.१३-: अटल प्रतिष्ठान संचलित वसंत शिशुवाटिका व विद्याधर भागवत शिशुवाटिका यांच्या संयुक्त विद्यमाने अटल प्रतिष्ठान मध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.सुरूवातीला अटल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अॅड. नकुल पार्सेकर यांनी आपले गुरू व जेष्ठ साहित्यिक स्व. विद्याधर भागवत यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी त्यांनी गुरू…

Read More

फाईल असलेल्या बॉक्समध्ये अजगर

पंचायत समिती कार्यालयातील घटना ⚡सावंतवाडी,ता.१३-: येथील पंचायत समिती शिरोडा नाका कार्यालयातील फाईलींच्या बाॅक्समध्ये आज चक्का अजगराचे पिल्लू आढळून आल्याने. कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

Read More

वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 62.7 मि.मी. पाऊस

⚡सिंधुदुर्गनगरी ता.१३-: गेल्या चौवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 62.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 31.8 मि.मी. पाऊस झाला आहे. तर एकूण सरासरी 1630.4 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड- 15.5 (1370.4), मालवण- 25.6 (1539.6), सावंतवाडी- 23.2 (1949.5), वेंगुर्ला-…

Read More

शिक्षणातून सामाजिक परिस्थिती बदलेल : रो. वर्षा बांदेकर

नाग्या महादू निवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विविध वस्तूंचे वाटप ⚡कणकवली ता.१३-: शिक्षण हाच परिवर्तनाचा पाया आहे. आपली सामाजिक परिस्थिती बदलली पाहिजे आणि आर्थिक उन्नती झाली पाहिजे तर आपल्याला शिकावे लागेल, असे मत रोटरी क्लब कणकवली सेंटरच्या अध्यक्ष वर्षा बांदेकर यांनी व्यक्त केले. कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे येथील नाग्या महादू निवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना शालेय ड्रेस, औषधे, वसतिगृहासाठी…

Read More

गांजा बाळगल्या प्रकरणी संशयिताची पंधरा हजाराच्या जामीनवर मुक्तता

⚡सावंतवाडी,ता.१२-: कोलगाव-चाफेआळी येथे आपल्या भाड्याच्या घरात गांजा बाळगल्या प्रकरणी अटकेत असलेला संशयित आरोपी नारायण गिरी याला आज येथील न्यायालयात हजर केले असता त्याची पंधरा हजाराच्या जामीनवर मुक्तता करण्यात आली. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्याला सावंतवाडी पोलीस व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेऊन अटक केली होती. तर आज त्याला न्यायालयात हजर केले असता जामिनावर…

Read More

मावळ्यांची संकल्पना मुख्याधिकारी यांची

आ नाईक यांनी श्रेय घेवू नये;मनसेच्या अमित इब्रामपुरकर यांची टीका ⚡मालवण ता.१२-:मालवणच्या नवीन बंदर जेटीवर बसविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या पुतळ्याची संकल्पना मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांचीच असुन आमदार वैभव नाईक त्याचे श्रेय घेत आहेत. त्यापेक्षा आम. वैभव नाईकांनी मालवण शहरातील अर्धवट असलेल्या कामांचे श्रेय घ्यावे, अशी खोचक टीका मनसेचे अमित इब्रामपुरकर यांनी…

Read More

महिलेला वाचविल्याने काँग्रेसने केला पोलीस दत्ता देसाई यांचा सत्कार

⚡आंबोली ता.१२-:* शौर्य दाखवून एका महिलेला वाहत्या नदीच्या प्रवाहातून वाचवल्याबद्दल सावंतवाडी काँग्रेसच्या वतीने तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी हवालदार दत्ता देसाई यांचा सत्कार केला. गेळे येथील पुलाखाली हिरण्यकेशी नदीच्या मोठ्या प्रवाहात कुटुंबासोबत सेल्फी काढताना पाय घसरून पुढे वाहत जावून एका झाडाच्या फांदीला पकडुन २५ मिनिटे होती. ही घटना कळताच आंबोली पोलीस तातडीने त्या ठिकाणी पोचले. यावेळी…

Read More

कुंभारमाठ जरीमरी रस्त्याची दयनीय अवस्था

या रिक्षा चालक मालक संघटनेने आंदोलनाचा दिला इशारा मालवण, दि प्रतिनिधीकुंभारमाठ जरीमरी उताराच्या रस्त्याची दुरावस्था झाल्याने अपघात होत असल्याने या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशारा महापुरुष फोवकांडा पिंपळ रिक्षा चालक मालक मित्रमंडळ मालवणच्या वतीने आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला. याबाबतचे निवेदनही यावेळी सादर करण्यात आले. मालवण…

Read More
You cannot copy content of this page