माध्यमिक विद्यालय करूळ शाळेचे शिक्षक प्रशांत भाट त्यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
वैभववाडी प्रतिनिधीमाध्यमिक विद्यालय करुळ प्रशालेचे उपक्रमशील शिक्षक प्रशांत मधुकर भाट वय 52 रा. कोल्हापूर आर.के. नगर यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने रविवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. श्री भाट यांना शनिवारी अस्वस्थ वाटू लागल्याने सहकारी शिक्षकांनी त्यांना कोल्हापूर येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ग्रामविकास शिक्षण परिषद कोल्हापूर…
