भाजप शक्ती केंद्र प्रमुख बंटी जामदार यांचा वाढदिवस सावंतवाडी भाजप कडून साजरा…

सावंतवाडी ता.११-:* भाजपचे शक्ती केंद्र प्रमुख बंटी जामदार यांचा वाढदिवस आज सावंतवाडी भाजप कडून माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या कार्यालयात केक कापून साजरा करण्यात आला आहे.

यावेळी त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त येथील उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप केले आहे. यावेळी शहराध्यक्ष अजय गोंदावळे,माजी नगरसेवक आनंद नेवगी,बंटी पुरोहित,हेमंत बांदेकर,अजय सावंत, ज्ञानेश्वर पाटकर, धीरेंद्र मापसेकर सनी जाधव, योगेश बेळगावकर, श्याम रेमुळकर,सिदेश पुरळकर, गजेंद्र गावडे,आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page