तीन पत्ती खेळताना सहा जण पोलिसांच्या ताब्यात…

साहित्यासह ८७ हजाराचा मुद्देमाल जप्त; स्थानिक पोलिसांची कारवाई…

वेंगुर्ले ता.११-:* करमळगाळू येथे पोलिसांनी टाकलेल्या धाडीत तीन पत्ती जुगार खेळताना जुगाराच्या साहित्यसह ८७ हजार ७५० मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. रात्री उशिरा दीडच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

You cannot copy content of this page