Global Maharashtra Breaking News

बांदा विविध कार्यकारी सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध…

माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केले अभिनंदन; सरंपच अक्रम खान,प्रमोद कामत ,अजय गोंदावळे, होते उपस्थि बांदा,ता.१८-:* विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या ९ जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया आज बिनविरोध पार पडली. विजयी उमेदवारांचे माजी जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत, सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब, सरपंच अक्रम खान यांनी अभिनंदन केले.

Read More

…अन्यथा लाईट बील भरणार नाही

सुजित जाधव यांचा महावितरणला इशारा कणकवली ता.१८-:* कणकवली सोनगेवाडीमधील ओमनगर परिसरात विजेच्या समस्या वारंवार निर्माण होत आहे.या समस्या सोडविण्याबाबत महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना करण्यात आल्या मात्र , संबंधितांकडून याबाबत कोणतीही कार्यवाही केली जात नाही.त्यामुळे आपणास आम्ही हे शेवटचे स्मरणपत्र देत आहोत. विजेच्या समस्या त्वरित सोडवण्यात आल्या नाहीत.तर आम्ही यापुढे येणारे कोणत्याही प्रकारचे लाईट बील…

Read More

कणकवली महाविद्यालयातील कॉलेजमेट्सचे रंगले गेटटुगेदर

कणकवली ता.१८-:* कणकवली महाविद्यालयातील सन 1986- 87 बॅचचे कॉलेजमेट्सचे गेटटुगेदर शिवडाव येथे नुकतेच संपन्न झाले.यावेळी जुन्या आठवणीना उजाळा देतानाच जीवनातील सुख दुःखाचे प्रसंग एकमेकांना शेअर करीत एक दिवस आनंदात पार पडला. मुंबई येथील महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य सुभाष शिरसाट आणि एसएम हायस्कूलच्या सेवानिवृत्त शिक्षिका भाग्यरेखा दळवी यांच्या निवासस्थानी कणकवली कॉलेजमधील मित्र-मैत्रिणी एकत्र आले होते. यामध्ये भाग्यरेखा…

Read More

तीन वर्षे मंजूर कामाचे डांबरीकरण रखडले

पिकुळे वखारवाडी ते देऊळवाडी रस्ता;युवक धडकले सार्वजनिक बांधकाम कार्यालयावर दोडामार्ग ता.१७-:* सार्वजनिक बांधकाम विभाग दोडामार्ग यांच्या मार्फत करण्यात येणाऱ्या पिकुळे वखारवाडी ते देऊळवाडी पर्यंत मंजूर झालेल्या रस्त्याचे मजबुती करण व डांबरीकरण गेल्या तीन वर्षापासून अपूर्ण आहे.केवळ बीबीएम केले आहे.पुढील कामाचा पत्ता नाही त्यामुळे खराब रस्त्यामुळे हैराण झालेल्या पिकुळे गावातील युवक ग्रामस्थ यांनी दोडामार्ग बांधकाम विभाग…

Read More

देवधर प्रकल्प बधितांचे १ मे रोजी आमरण उपोषण

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छेडणार आंदोलन;एकनाथ परब यांचा इशारा सिंधुदुर्गनगरी ता १८ देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पात बाधित होऊन बेघर झालेल्या नागरिकांना २० वर्षे झाली तरी शासनाकडून भूखंड मिळत नसल्याने तसेच वारंवार प्रशासनाकडून फसवणूक होत असल्याने याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुन्हा १ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा एकनाथ परब यांच्यासह घोंणसरी प्रकल्पातील वंचित…

Read More

२९ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिरडी आंदोलन

कळणे खान फुटून झालेली नुकसानी वर्ष उलटले तरी नाही;अभय देसाई यांचा इशारा दोडामार्ग ता.१७-:* कळणे खाण कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे कळणे खाण फूटून कोट्यावधी रूपये नुकसान झाले ही मानव निर्मित घटना होती शासनाने नुकसानीचे पंचनामे सादर करुन वर्षे उलटले तरी प्रशासन कळणे खाण कंपनी यांनी नुकसान भरपाई दिली नाही.उलट प्रशासनाने कळणे खाणीत काम सुरु करायला लावले .खनिज…

Read More

पाडलोस सोसायटीवर रवळनाथ माऊली पॅनलची एकहाती सत्ता

बांदा ता.१८-:* आठ जागांसाठी लागलेल्या पाडलोस सोसायटी निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत श्री देव रवळनाथ माऊली सहकार आघाडीचे आठ उमेदवार बहुमताने व एक उमेदवार बिनविरोध निवडून येत सोसायटीवर एकहाती सत्ता मिळविली. पहिल्यांदाच लागलेल्या निवडणुकीमुळे हा विजय ऐतिहासिक असल्याच्या प्रतिक्रिया जाणकार सभासद मतदारांमधून व्यक्त होत आहेत. पॅनलप्रमुख तुकाराम शेटकर यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये लक्ष्मण बापू…

Read More

आरोंदा येथील श्री देवी कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराचा शिखरकलश स्थापना व पुर्नप्रतिष्ठापना उत्सव

*२१ ते २५ एप्रिल या कालावधीत होणार साजरा *⚡सावंतवाडी ता.१८-;* आरोंदा (गावेळवाडी) येथील श्री देवी कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर शिखर कलशस्थापना व पुर्नप्रतिष्ठापना उत्सव गुरुवार २१ एप्रिल ते सोमवार २५ एप्रिल या कालावधीत साजरा होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. गुरुवार २१ एप्रिल रोजी मंदिरात सकाळी ९:०० वाजल्यापासून धार्मिक कार्यक्रम ,रात्रौ ८:०० वाजता…

Read More

विद्युत शॉक लागलेल्या माकडाला जीवदान

भटवाडी परिसरात सकाळी घडली होती घटना;जखमी माकडाला पशु दवाखान्यात नेत केले उपचार सावंतवाडी ता.१८-:* विद्युतभारीत तारेचा शॉक लागून बेशुद्ध पडलेल्या माकडाला सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी जीवदान दिले ही घटना आज सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास भटवाडी परिसरात घडली त्या माकडाला पशु रुग्णालयात दाखल करून त्यावरील उपचार केल्यानंतर त्या माकडाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. संबंधित माकड शॉक लागून…

Read More

२३ ला राष्ट्रवादी कॉंग्रेसची परिवार संवाद यात्रेचा कोल्हापुरला समारोप..

पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत समारोप होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष निरिक्षक शेखर माने यांची पत्रकार परिषदेत माहिती.. सावंतवाडी ता.१८-: राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा सुरू असून, येत्या 23 एप्रिल रोजी कोल्हापूर येथे राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत लाखो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या यात्रेचा समारोप कार्यक्रम होणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादीीी काँग्रेसचे पक्ष निरीक्षक…

Read More
You cannot copy content of this page