मडुरा रेल्वे स्थानकावर गणपती स्पेशल गाड्यांना थांबा मिळण्याबाबत त्वरित निर्णय घ्यावा
भाजप सातार्डा शक्तीकेंद्र प्रमुख यशवंत माधव : अन्यथा स्वातंत्रदिनी आंदोलन छेडणार : कोरे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांच्याकडे केली मागणी ⚡बांदा ता.२५-: कोकण रेल्वे मार्गावरील मडुरा स्थानकावर सर्व गणपती स्पेशल गाड्यांना थांबा मिळावा अशी मागणी भाजपचे सातार्डा शक्तीकेंद्र प्रमुख यशवंत माधव यांनी कोरे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे निवेदन बेलापूर…
