Headlines

Global Maharashtra Breaking News

काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांचा मालवण काँग्रेसतर्फे सत्कार

⚡मालवण ता.२७-: सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या प्रभारी अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल इर्शाद शेख यांची ओरोस येथे मालवण तालुका काँग्रेस कमिटी तर्फे भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद निवडणूक आढावा घेण्यासाठी लवकरच मालवण तालुक्यात येऊन कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊ, असे यावेळी प्रभारी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांनी सांगितले. यावेळी मालवण…

Read More

नियम मोडून वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांना आता मोठा दंड

वाहन परवाना निलंबित;वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन ⚡कणकवली ता.२७-: सुधारित मोटार वाहन कायद्यातील दंड व नियम यांची अंमलबजावणी सिंधुदुर्गात सुरू झाली आहे.वाहतुकीचे नियम मोडून वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांना आता मोठा दंड बसणार आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांना दहा हजार रूपयापर्यंत दंड बसणार आहे. तसेच वाहतूक परवाना देखील निलंबित होणार आहे. त्‍यामुळे वाहतूक नियमांचे…

Read More

कणकवली वैश्य समाज व चातुर्मास सेवा समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

⚡कणकवली ता.२८-: श्री संस्थान शांताश्रम मठाधिपती प.पू. वैश्यगुरु श्री श्री वामनाश्रम महास्वामींचा चातुर्मास व्रत सोहळा निमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्कॉलरशिप प्राप्त दहावी, बारावी, पदवी मध्ये 60% हून अधिक गुण मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार कणकवली तालुका वैश्य समाज आणि चातुर्मास सेवा समिती सिंधुदुर्ग यांनी आयोजित केला होता . यावेळी जिल्ह्याभरातील सुमारे १५० विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले….

Read More

मडुरा स्टेशनवर विशेष गाड्या न थांबविल्यास स्वातंत्रदिनी उपोषण

मडुरा दशक्रोशीतील ग्रामस्थांचा इशारा ⚡बांदा ता.२७-: गणेशोत्सव काळात कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात येणाऱ्या विशेष गाड्यांना मडुरे स्थानकावर थांबा मिळावा या आशयाच्या मागणीचे निवेदन दशक्रोशीतील ग्रामस्थांतर्फे कोरेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालकांना देण्यात आले. मडुरे स्टेशन मास्तर कृष्णकांत परब यांच्याकडे सदर निवेदन जगन्नाथ पंडीत यांनी सुपूर्द केले. गाड्यांना थांबा न दिल्यास स्वातंत्रदिनी स्टेशन आवारात दशक्रोशीतील ग्रामस्थांकडून बेमुदत उपोषणाचा…

Read More

२९ रोजी कर्जाची १०० टक्के परतफेड करणाऱ्या संस्थांचा सत्कार

जिल्हा बँकेचे आयोजन मालवण दि प्रतिनिधीबँक कर्जाची १०० टक्के पूर्ण फेड केलेल्या प्राथमिक विविध सहकारी संस्थांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, संस्था कमिटी सदस्य व सचिव यांचे अभिनंदन करण्यासाठी २९ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता कुंभारमाठ येथील जानकी मंगल कार्यालय येथे सभा आयोजित केली आहे. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, अतुल काळसेकर, अनिरुद्ध देसाई, बाबा परब, व्हिक्टर…

Read More

१३ ऑगस्टला ग्रामीण रुग्णालयात ब्रेस्ट कॅन्सर जागरूकता शिबिर

मालवण दि प्रतिनिधी रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर टस्टतर्फे कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, कराड आणि त्यांचा कॅन्सर केअर विभाग व सिव्हिल हॉस्पिटल, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने १३ ऑगस्ट रोजी दुपारी २ ते ६ यावेळेत येथील ग्रामीण रुग्णालयात ब्रेस्ट कॅन्सर जागरुकता शिबीर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरामधे कर्करोगाचे तज्ज्ञ डॉक्टर स्तनाचा कर्करोग असलेल्या रुग्णांची तसेच नवीन…

Read More

दहावी संस्कृतमधील चार गुणवंतांचा प्रत्येकी दहा हजार रुपये देवून होणार सत्कार

नगर वाचन मंदिर व नारींग्रेकर कुटुंबीय ट्रस्टचा उपक्रम ;३१ जुलै रोजी कार्यक्रम मालवण दि प्रतिनिधीमालवण येथील नगर वाचन मंदिर आणि नारिग्रेकर कुटुंबिय ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता ग्रंथालयाच्या सभागृहात यावर्षीपासून दहावी परीक्षेमध्ये सेमी. इंग्लिश माध्यमातून संपूर्ण संस्कृत विषय घेऊन मालवण तालुक्यातील केंद्रातून प्रथम आलेल्या चार विद्यार्थ्यांचा प्रत्येकी १० हजार रुपये…

Read More

पाडलोस येथे १५ ऑगस्ट रोजी तालुकास्तरीय भजन स्पर्धा

⚡सावंतवाडी ता.२७सहदेव राऊळ-: पाडलोस येथील श्री देव रवळनाथ मंदिर येथे १५ ऑगस्ट रोजी गाव व्हाट्सअँप ग्रुप,आयोजित सावंतवाडी तालुकास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक ५००१ व सन्मानचिन्ह, द्वितीय ३००१ व सन्मानचिन्ह, तृतीय २००१ व सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ १००१ व सन्मानचिन्ह अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. तसेच उत्कृष्ट गायक ५०१ सन्मानचिन्ह, उत्कृष्ट तबलावादक…

Read More

बालक अत्याचार विरोधी जनजागृती कार्यक्रम संपन्न

वेंगुर्ला विधी सेवा समिती व बार असोसिएशन यांचे होते आयोजन वेंगुर्ला प्रतिनिधी- मे. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिधुदुर्ग यांचे निर्देशान्वये वेंगुर्ला तालुका विधी सेवा समिती व तालुका बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने २० जुलै रोजी वेंगुर्ला हायस्कूल येथे बालक अत्याचार विरोधी संरक्षण कायदा २०१२ यावर जनजागृतीपर शिबिर संपन्न…

Read More

प्री एम आर देसाई इंग्लिश मिडीयममध्ये पालकदिन साजरा

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला येथील प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूल येथे रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन यांच्या सहकार्याने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी पालकदिन साजरा करण्यात आला. याचे उद्घाटन रोटरीचे सेक्रेटरी पंकज शिरसाट यांच्या हस्ते झाले.

Read More
You cannot copy content of this page