Global Maharashtra Breaking News

आमदार केसरकरानी शहर विकासात खो घातल्यास गप्प बसणार नाही..

माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा इशारा;’ते’ रस्ते आमच्या कारकीर्दीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून मंजूर सावंतवाडी ता.१८-:* शहरातील विकास कामामध्ये आमदार दिपक केसरकर कुठे खो घालण्याचे काम करत असतील तर आम्ही गप्प बसणार नाही. असा इशारा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. दरम्यान बाहेरच्यावाड्यतील रस्ते हे केंद्रीय मंत्री नारायण…

Read More

आपले राजकीय हेतू साध्य करण्यासाठी परशुराम उपरकरांनी भाषेचा वाद उकरू नये — नितीन वाळके,

मालवण ता.१८-:* मालवणच्या या ३२व्या कोंकणी परिषदेत कोंकणी भाषेचा उद्घोष जरूर झाला, मात्र त्याला मराठी किंवा मालवणीच्या द्वेषाची किनार बिल्कूल नव्हती आणि सिंधुदुर्गातली कोंकणी ही गोव्यातील कोंकणी पेक्षा वेगळी आहे हे म्हणतांना खुद्द गोव्याच्याच विविध भागात बोलल्या जाणाऱ्या कोंकणीत प्रदेशा प्रदेशानुसार फरक आहे; तसा तो महाराष्ट्राच्या विविध विभागात बोलल्या जाणाऱ्या मराठीतही आहेच त्यामुळे आपले राजकीय…

Read More

शिवसेनेच्या पुढाऱ्याला हॉटेल बांधण्यासाठी ग्रामस्थांना वेठीस धरण्याचा प्रकार सहन करणार नाही…

माजी खासदार निलेश राणे; सर्जेकोट जेटी येथे सभा घेणार .. मालवण ता.१८-:* सर्जेकोट येथील जेटी जोड रस्त्याच्या कामात मच्छीमार ग्रामस्थांना होणारा त्रास दुर्लक्षित करून शिवसेनेच्या एका पुढाऱ्याच्या हॉटेलसाठी शिवसेना आमदार मनमानी पद्धतीने वागून काम करीत आहे सर्जेकोट येथील जेटी जोड रस्त्याचे काम करताना मच्छीमार बोटी लँडिंग ठिकाणी दगड टाकून ठेवले. हा काय प्रकार आहे ?…

Read More

नगरपालिकेकडून कचरा हटाव मोहिम सुरू …

दोन दिवसात मालवण शहर स्वच्छ करणार; मुख्याधिकारी संतोष जिरगे मालवण दि (प्रतिनिधी) मालवण शहरात सध्या नगरपालिका प्रशासनाकडून जागोजागीचा कचरा वेळेत उचलला जात नसल्याने अनेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याने याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर नगरपालिका मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांनी शहरात कचरा हटाव मोहीम हाती घेतली असून येत्या दोन दिवसात मालवण शहर स्वच्छ केले जाईल…

Read More

“त्या” कनिष्ठ अभियंत्यांची तात्काळ बदली करा…

मनसेची अधिकाऱ्यांकडे मागणी;ती सर्विस लाईन तात्काळ दुरुस्त करा… सावंतवाडी ता.१८-:* न्हावेली चौकेकरवाडी येथे सर्विस लाईन तौक्ते वादळात तुटून पडली आहे. त्यामुळे ती तात्काळ दुरुस्त करण्यात यावी, अशी मागणी तेथील ग्रामस्थांनी आज वीज अधिकाऱ्यांकडे केली. दरम्यान मळगाव, निरवडे, न्हावेली, सोनूर्ली, तळवडे आदी भागात कार्यरत असलेल्या कनिष्ठ अभियंतांचा कर्मचाऱ्यांवर वचक राहिला नाही. त्यामुळे त्यांची तात्काळ बदली करावी,…

Read More

आंबोली सरपंच बाळा पालयेकर यांना भाजप कडून वाहण्यात आली श्रद्धांजली…

सावंतवाडी ता.१८-:* आंबोली सरपंच बाळा पालयेकर यांचे चार दिवसापूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखात निधन झाले होते.त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज भाजप कडून शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी नगराध्यक्ष संजू परब, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, व सर्व भाजप पदाधिकारी उपस्थित होते

Read More

पावसाळ्यापूर्वी खड्डे न बुजविल्यास वृक्षारोपण करणार

भाजपातर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा वेंगुर्ला ता.१८-:* वेंगुर्ला-बेळगाव राज्य मार्ग १८० मधील वेंगुर्ला तालुक्यातील मठ-बोवलेकरवाडी, आडेली-खुटवळवाडी ते कांबळेवीर बाजारपेठ या भागातील रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. तसेच हे खड्डे वाचविण्याच्या नादात रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. गेल्यावर्षी ह्या ठिकाणचे खड्डे बुजवीले होते, परंतु ठेकेदाराच्या निकृष्ठ कामामुळे पुन्हा एकदा त्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

Read More

ज्येष्ठ पत्रकार अण्णा देसाई यांचे निधन

वेंगुर्ला ता.१८-:* –जेष्ठ पत्रकार द.ना. तथा अण्णा देसाई यांचे ८५ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.दै.गोमंतक, दै.रत्नागिरी टाईम्स, दै. सागर, दै सिंधुदुर्ग समाचार या वृत्तपत्रात काम केले. देसाई कुटुंबियांच्या ‘कोकण दिप प्रकाशन‘चे संपादक म्हणून काम करीत असताना परुळे भागात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उभारणीत त्यांचा मौल्यवान सहभाग होता. गाय वासरू काँग्रेसचे निवडणूक चिन्ह असल्या पासून राष्ट्रीय…

Read More

प्रथमेश गुरव यांना ‘श्रीधर मराठे स्मृती प्रेरणा पत्रकार पुरस्कार‘ प्रदान

वेंगुर्ला ता.१८-:* पत्रकारितेसोबत बाल दशावतार चळवळीला चालना देऊन अनेक बालकलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करुन देणा-या वेंगुर्ल्यातील पत्रकार प्रथमेश उर्फ भैय्या गुरव यांना ‘श्रीधर मराठे स्मृती प्रेरणा पत्रकार पुरस्कार‘ जाहिर झाला होता. हा पुरस्कार असून १४ मे रोजी वेंगुर्ला येथील नाटककार मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात पार पडलेल्या किरातच्या शताब्दी कार्यक्रमात प्रसिद्ध गीतकार गुरु ठाकूर यांच्या हस्ते श्री….

Read More

हलकर्णी व चंदगड आजरा तालुक्यातील तरुणांसाठी भव्य मोफत रोजगार मेळाव्याचे आयोजन…

गोव्यातील नामांकित खासगी कंपन्याच्या वतीने आयोजन चंदगड ता.१८-:* गोव्यातील नामांकित खासगी कंपन्याच्या वतीने हलकर्णी व चंदगड आजरा तालुक्यातील तरुणांसाठी गुरुवार दिनांक १९ मे रोजी भव्य मोफत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तरुणांना तात्काळ नेमणूक पत्र देण्यात येणार आहे. तसेच येथून गोव्यात नेण्याची सोय देखील करण्यात येणार आहे. गोव्यातील नामांकित कंपन्यात हलकर्णी परिसरातील ग्रामीण…

Read More
You cannot copy content of this page