Global Maharashtra Breaking News

जिल्हा परिषद माझ्यासाठी माहेरघर

ओरोस ता.15-: सिंधुदुर्ग जिल्हा कला, परंपरा असलेला जिल्हा आहे. जिल्ह्यात संगीत, नाट्य व साहित्य क्षेत्रातील दिग्गज माणसे आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या कोणत्याही कार्यक्रमाला आल्यावर मला माहेरला आल्या सारखे वाटते. कोरोनामुळे दोन वर्षानंतर जिल्हा परिषदेचे स्नेहसंमेलन होत आहे. उत्तम कलाकार असलेला माणूस चांगला अधिकारी बनू शकतो. कारण कलाकार लोकांचे जीवन जगत असतो. त्या प्रमाणे अधिकाऱ्यांनी आपल्या…

Read More

विधवा प्रथे विरोधात जिल्हा परिषदेचा पुढाकार

बचतगट महिला गावोगावी करणार जनजागृती;एक महिन्यात विधवा प्रथे विरोधात सर्व गावांत ठराव घेण्याचा निर्णय ⚡ओरोस ता.१५-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्यावतीने विधवा प्रथा नष्ट करण्यासाठी सामूहिक पाऊल उचलले आहे. यासाठी राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान याच्या माध्यमातून बचतगट महिला गावोगावी जाऊन प्रबोधन करणार आहेत. एका महिन्यात जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायती ग्रामसभेद्वारे “विधवा प्रथा” बंदचा ठराव घेणार आहेत. त्याचा…

Read More

स्वच्छता गृह बनले अस्वच्छ

दुर्गंधीमुळे नागरिक हैराण:माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी केली पाहणी ⚡सावंतवाडी ता.१५-: येथील इंदिरा गांधी संकलनाच्या परिसरात नगरपरिषदेच्या मागच्या बाजूस असलेले स्वच्छतागृह गेले अनेक महिने अत्यंत अस्वच्छ व दुर्गंधीयुक्त अवस्थेमध्ये आहे यामुळे तेथील नागरी व्यवसायिक हैराण झाले असून माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी आज “त्या” ठिकाणी भेट देत स्वच्छतागृहाची पाहणी केली. यावेळी अनेक त्रुटी निदर्शनास येतात…

Read More

जिनेव्हा येथे ज्योती तोरसकर मच्छीमारांचे मांडणार प्रश्न

देशातील ३४ मच्छीमारांचे शिष्टमंडळ दाखल:१२ पासून सुरू आहे जागतिक मच्छीमार बैठक मालवण ता.१५-:मच्छिमारांना शासनाकडून मिळणाऱ्या विविध प्रकारच्या अनुदानामुळे मासेमारी वाढत असून त्याचा मत्स्यसाठ्यावर परिणाम होत आहे, अशी भूमिका जागतिक व्यापार संघटनेने मांडली आहे. त्यासाठी भारता सारख्या विकसनशील देशांना सबसिडी बंद करण्याबाबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर युरोपातील जीनेव्हा (स्वित्झर्लंड) याठिकाणी १२ जून ते १५…

Read More

विष्णू मोंडकर यांचा केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक यांनी केला सरकार

कोकण पर्यटन समिती प्रमुख पदी निवड झाल्याने केला गौरव मालवण ता.१५-:महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँन्ड अँग्रिकल्चरच्या कोकण पर्यटन समिती प्रमुख पदी विष्णू मोंडकर यांची निवड करण्यात आली आहे. व्यावसायिक महासंघाच्या जिल्ह्यातील करत असलेल्या कार्याची दखल घेत चेंबर अध्यक्ष ललित गांधी यांनी ही निवड केली. या निवडीनंतर केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांनी मोंडकर यांचा सत्कार केला….

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यकारिणी सदस्य पदी महेश सरनाईक यांची बिनविरोध निवड

⚡मालवण ता.१५-: सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्य पदी मालवण तालुका पत्रकार समितीचे सदस्य महेश सरनाईक यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीच्या ठरावाला प्रशांत हिंदळेकर सूचक तर अमित खोत यांनी अनुमोदन दिल्यानंतर हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. मालवण तालुका पत्रकार समितीची सभा अध्यक्ष संतोष गावडे यांच्या अध्यक्षतेखाली कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालय…

Read More

मालवणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

⚡मालवण ता.१५-: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५४ वा वाढदिवस मालवण ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम करून साजरा करण्यात आले तर मालवण मेढा येथील फतिमा आश्रम मधील लहान मुलांच्या हस्ते वाढदिवसाचा केक कापून साजरा करण्यात आला.यावेळी शाळेमध्ये शिकत असलेल्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले

Read More

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुळदुवे येथे सोलर लाईट लोकार्पण संपन्न

⚡सावंतवाडी ता.१५-: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुक्यातील गुळदुवे येथे सोलर लाईट लोकार्पण सोहळा पार पडला.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या व्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी तालुक्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्यात सावंतवाडी तालुक्यातील गुळदुवे गावात मनसेच्यावतीने सोलर लाईट लोकार्पण करण्यात आली. मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शनानुसार मनसे लॉटरी सेनाध्यक्ष गणेश कदम व…

Read More

कु.दिक्षा तोंडवळकर हीचा माजी खा.निलेश राणेंकडून सत्कार

⚡मालवण ता.१५-: बारावीच्या परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातून विज्ञान शाखेतून ९६.५० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावलेल्या कु.दिक्षा सुमंत तोंडवळकर हीचा भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी वेरळ मुणगेकरवाडी येथील निवास स्थानी भेट घेऊन सत्कार केला. यावेळी निलेश राणे यांच्या समवेत माजी जि.प.बांधकाम सभापती अनिल कांदळकर ,जिल्हा बँक संचालक संदिप उर्फ बाबा परब,भाजपा मालवण तालुकाध्याक्ष…

Read More

सर्वसामान्याना राष्ट्रवादी पक्ष आपला वाटावा असे काम अखंडपणे सुरू ठेऊया

अबिद नाईक:कसवण तळवडे येथे शेतकऱ्यांना ५०० काजू कलमे वाटप व वृक्ष रोपण ⚡कणकवली ता.१५-: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा छत्रपती शिवाजी महाराज , फुले – शाहू – आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श समोर ठेऊन पक्ष स्थापनेपासून काम करत आहे . जनतेचे प्रश्न सोडवण्याची व पुरोगामी विकासात्मक वाटचालीची भूमिका पक्षाने नेहमीच जपली आहे . विविध समाजोपयोगी उपक्रम हाती…

Read More
You cannot copy content of this page