Headlines

Global Maharashtra Breaking News

कणकवलीत मुसळधार पावसाचा धुमाकूळ

⚡कणकवली ता.०७-: कणकवली तालुक्यासह शहरात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने आपले उग्ररूप कायम दाखविले दुपारी तीन वाजल्यापासून विजांच्या कडकडासह आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता. अचानक आलेल्या पावसामुळे काही जणांची तारांबळ उडाली. पण मागील बरेच दिवस दडी मारलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे परतीच्या पावसाला सुरुवात झाली असल्याचे…

Read More

नांदगाव तंटामुक्त समिती अध्यक्षपदी रज्जाक बटवाले

⚡कणकवली ता.०७-:कणकवली तालुक्यातील नांदगाव तंटामुक्त समिती अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते रज्जाक बटवाले याची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निरज मोरये हे सभेचे अध्यक्ष होते सचिव ग्रामसेवक हरमलकर, गामपचायत सदस्य माजी पंचायत समिती सदस्य हर्षदा वाळके व ग्रामस्थ उपस्थित होतेया वेळी विकास कामांसह अनेक विषयांवर चर्चा करण्यात आलीया वेळी नादगांव तंटामुक्त समिती अध्यक्ष रज्जाक बटवाले याची बिनविरोध…

Read More

निर्माल्य कुंड्या ठेऊन निर्माल्य संकलनाचा वेंगुर्ला नगरपरिषदेने राबविला उपक्रम…

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला नगरपरिषदेने शहरातील पाच महत्त्वाच्या गणेश विसर्जनस्थळी निर्माल्य कुंड्या ठेऊन निर्माल्य संकलनाचा उपक्रम राबविला.

Read More

वेंगुर्ला मधील वॉटर ए टी एम मशीन काही दिवसातच बंद …

वॉटर ए टी एम च्या नावाखाली जनतेच्या पैशाचा चुराडा; सामाजिक कार्यकर्ते ॲड. मनीष सातार्डेकर यांचा आरोप वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत लाखो रुपये खर्च करुन शहरामध्ये शुद्ध पाण्यासाठी स्वच्छ भारत स्वच्छ जल अंतर्गत बसविलेल्या वॉटर एटीएम मशीन काही दिवसातच बंद पडल्या आहेत. त्यामुळे वॉटर एटीएम मशीन नेमके कोणाच्या फायद्यासाठी बसविलेले होते? असा प्रश्न वेंगुर्लावासीयांना पडला आहे….

Read More

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विठ्ठल मंदिर बांदा यांच्यावतीने शुक्रवारी स्वरसंध्या कार्यक्रमाचे आयोजन…

बांदा/प्रतिनिधीसार्वजनिक गणेशोत्सव मंडळ विठ्ठल मंदिर बांदा यांच्या वतीने शुक्रवार दिनांक ९ रोजी सायंकाळी ५ वाजता ‘स्वरसंध्या’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमात अक्षय नाईक, विठ्ठल केळुस्कर, नेहा आजगावकर हे गायन करणार आहेत. तबला साथ आदित्य वालावलकर, हार्मोनियम निलेश मेस्त्री, ऑक्टॉपड अश्विन जाधव, पखवाज प्रदीप वाळके, कीबोर्ड महेंद्र मांजरेकर हे संगीत साथ करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन…

Read More

ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्याशी १२ सप्टेंबरला मुक्त संवाद कार्यक्रमाचे आयोजन…

वेंगुर्ला प्रतिनिधी- बॅ.नाथ पै जन्मशताब्दी वर्षानिमित्त वेंगुर्ला नगरवाचनालय आणि बॅ.नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि. १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता वेंगुर्ला नगरवाचनालय येथे ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यच्याशी मुक्त संवाद साधण्यात येणार आहे.

Read More

साळशी कुवळे मार्गावर एसटी- क्वालिसमध्ये अपघात ; २० जण जखमी

⚡कणकवली ता.०७-: देवगड तालुक्यातील साळशी – कुवळे मार्गावर एसटी महामंडळाची देवगड रेंबवली एसटी बस (एम.एच. १४ बी.टी १५७८) व क्वालिस कार (एम.एच.०४ – बी.वाय २५९६) ही साळशी ते शिरगांव जात असताना २ वाहनांमध्ये दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात एस.टीतील सुमारे १० प्रवासी तर क्वालिस मधील १० प्रवासी मिळून २० प्रवासी जखमी…

Read More

जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत कासार्डेतील खेळाडुंचे वर्चस्व

⚡कणकवली ता.०७-: महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन व बृहन महाराष्ट्र योग प्रसाद यांच्या संयुक्त विद्यमाने ओरोस येथील छ.शिवाजी महाराज कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात घेण्यात आलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा योगासने स्पोर्ट्स चॅम्पियनशिप स्पर्धेत कासार्डे येथील योगा खेळाडूंनी सर्वच गटात वर्चस्व गाजवले आहे.उद्घाटन प्रसंगी कासार्डेच्या हर्ष घाडीगावकर व वेंगुर्लेची कु.मारिया अल्मेडा यांनी सादर केलेल्या योगासनांच्या प्रात्यक्षिकांनी उपस्थितांची मने जिंकली.याप्रसंगी व्यासपीठावर…

Read More

सात दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप

⚡बांदा ता.०७-: गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या… अशा जयघोषात तर फटाक्यांच्या आतषबाजीत सात दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. पावसाने घेतलेली विश्रांती अन लहानांपासून थोरांपर्यंत असलेली भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती.

Read More

स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्ट कणकवलीतर्फे १८ रोजी दूध पदार्थ प्रशिक्षण

⚡कणकवली ता.०७-: स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्ट कणकवलीच्या माध्यमातून रविवार १८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ ते सायं. ४ पर्यंत भवानी सभागृह, भवानी मंदिर, तेली आळी, मनसे कार्यालयाशेजारी, कणकवली येथेदूध पदार्थ प्रशिक्षण आयोजित केले आहे. तज्ज्ञ प्रशिक्षक स्वयंसिद्धा कोल्हापूर हे प्रशिक्षण देणार आहेत.यावेळी मलई बर्फी,दूध कोल्ड्रींक्स, बासुदी, मलई पेढा, गुलाबजाम, मोजरेला चीज, रसगुले, लस्सी, पनीर इत्यादी प्रशिक्षण दिले…

Read More
You cannot copy content of this page