रोणापाल छात्रालयाला आर्थिक मदत
⚡बांदा ता.१३-: ऑल इंडिया मुव्हमेंट फॉर सेवा ट्रस्ट संचालित दयासागर छात्रालय रोणापाल वसतिगृहाला गावातील युवा उद्योजक प्रशांत प्रकाश गावडे यांनी आर्थिक मदत केली. यावेळी रोणापाल सरपंच सुरेश गावडे, स्वाती प्रशांत गावडे व तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रकाश गावडे उपस्थित होते.गोरगरीब, अनाथ, आई-वडील नसलेल्या, पालक व्यसनी असतील तर अशा मुलांसाठी येथील वसतिगृहात जेवण व इतर सर्व सुविधा…
