ओरोस ता.१३-:
महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना, जिल्हा शाखा -सिंधुदुर्ग ची जिल्हा कार्यकारिणी, सर्व तालुका कार्यकारिणी सन-२०२२-२०२४ करिता नवीन गठीत करणेसाठी रविवार दिनांक १८/०९/२०२२ रोजी जिवन शिक्षण विद्यामंदिर कसाल नं.१ येथे सकाळी ठिक ११.०० वा सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तरि सर्व सभासदांनी विचार विनिमय करून निर्णय घेने साठी उपस्थित रहावे असे अवाहन
सचिव-विष्णु बोडखे महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना ,जिल्हा शाखा -सिंधुदुर्ग यानी केले आहे
