Headlines

Global Maharashtra Breaking News

कलेश्वर विद्यामंदिर, वेत्ये शाळेच्यावतीने सरपंच गुणाजी गावडे यांचा सत्कार…

⚡सावंतवाडी ता.१९-: कलेश्वर विद्यामंदिर, वेत्ये शाळेत वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांना आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सरपंच गुणाजी गावडे यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.या सत्कार समारंभाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पुंडलिक देऊलकर, उपाध्यक्ष परशुराम पाटकर, शाळेच्या मुख्याध्यापिका शीतल गाबित, पंचायत समितीचे नवनिर्वाचित…

Read More

आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी…

⚡सावंतवाडी ता.१९-: सावंतवाडी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला आमदार दीपक केसरकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अर्चित पोकळे, सुभाष गावडे आदी उपस्थित होते

Read More

स्वराज्य अवतरले…! सावंतवाडी शिवजन्मोत्सव सोहळ्याचा जल्लोष…

“स्वराज्य संघटनेचे आयोजन: विशाल परब यांची प्रमुख उपस्थिती; युवकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात कार्यक्रम साजरा.. ⚡सावंतवाडी ता.१९-: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज सावंतवाडी शहरात विशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते विशालजी परब, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्राचे उपाध्यक्ष श्री लखमराजे भोसले, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, अजय गोंदावळे, प्रतीक बांदेकर, नगरसेविका सौ…

Read More

कुणकेश्वरच्या पवित्र भूमीत उलगडला शिवकालीन इतिहासाचा दडलेला ठेवा…

छत्रपती शिवरायांचे अमात्य नारोपंत नीलकंठ यांच्या समाधी वृंदावनावर आधारित संशोधनाला शैक्षणिक मान्यता; कोकण इतिहास पत्रिकेत लेख प्रकाशित.. ⚡देवगड ता.१९-:कोकणच्या पवित्र आणि ऐतिहासिक भूमीत जतन झालेला शिवकालीन वारशाचा एक महत्त्वाचा दुवा संशोधनाच्या माध्यमातून पुन्हा प्रकाशझोतात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे अमात्य नारोपंत नीलकंठ यांच्या मौजे कुणकेश्वर येथील समाधी वृंदावनासंदर्भातील सखोल संशोधनपर निबंध कोकण इतिहास पत्रिका,…

Read More

आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी…

⚡सावंतवाडी ता.१९-: ३९६ व्या शिवजयंती उत्सवानिमित्त आमदार दीपक केसरकर यांच्या कार्यालया येथे मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली.यावेळी जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या उपस्थितीत छोट्या मुलांनी “छत्रपती शिवाजी महाराज की जय ” जय भवानी ,जय शिवाजी” या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

Read More

सावंतवाडी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं. ४ येथे संजू परब प्रमुख उपस्थितीत शिवजयंती साजरी…

⚡सावंतवाडी ता.१९-: सावंतवाडी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं. ४ येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली. याप्रसंगी संजू परब यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले…

Read More

वेंगुर्ला नगरपरिषदेने कोकण विभागात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल भाजपाच्या वतीने सत्कार…

⚡वेंगुर्ला ता.१९-: माझी वसुंधरा ५.० अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेने कोकण विभागात प्रथम क्रमांक प्राप्त केला,याबद्दल नगराध्यक्ष दिलीप गिरप व उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर यांचाभाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई व वेंगुर्ला मंडळ अध्यक्ष पपु परब यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.याप्रसंगी नगरसेवक प्रणव वायंगणकर, सचिन शेट्ये, सदानंद गिरप , नगरसेविका सुषमा खानोलकर, आकांक्षा परब ,…

Read More

भाजपचे जेष्ठ नेते रमेश दळवी यांच्या निधनानंतर भाजप युवा नेते विशाल परब यांची कुटुंबीयांना सांत्वनपर भेट…

⚡दोडामार्ग ता.१८-: पक्ष नेते रमेश दळवी यांच्या निधनाने संपूर्ण तालुका शोकमग्न झाला असून त्यांनी निर्माण केलेली पोकळी आजही प्रकर्षाने जाणवत आहे. त्यांच्या कार्याची, स्वभावातील आपुलकीची आणि कार्यकर्त्यांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याची आठवण काढताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळत आहेत.या पार्श्वभूमीवर भाजप युवा नेते विशाल परब यांनी दळवी कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. ही भेट केवळ औपचारिक न…

Read More

सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी विद्यार्थ्यांना राष्ट्रभक्तीचा निरोप…

⚡मालवण ता.१८-:मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या एनसीसी विभागामध्ये तिसऱ्या वर्षाला असणाऱ्या NCC कॅडेट -विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला. यावेळी भंडारी ए. सो. कनिष्ठ महाविद्यालय मालवणचे प्रा पवन बांदेकर यांनी एनसीसी विद्यार्थ्यांनी घरामध्ये सेवा कशी करावी ? समाजामध्ये वावरत असताना स्वच्छतेच्या माध्यमातून तसेच राजकारण, अर्थकारण, समाजकारण आणि संरक्षण दलामध्ये काम करून राष्ट्रभक्ती…

Read More

रामेश्वर मच्छिमार सहकारी सोसायटीतर्फे सभासदांना भेटवस्तू वाटप…

⚡मालवण ता.१८-:मालवण दांडी येथील श्री रामेश्वर मच्छिमार सहकारी सोसायटी मध्ये सभासदांना भेटवस्तू वाटप कार्यक्रम संपन्न झाला. संस्थेला सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये झालेल्या नफ्यातून सभासदांना भेटवस्तू देण्यात आल्या. या कार्यक्रमास सिंधुदुर्ग जिल्हा श्रमजिवी रापण संघाचे सचिव दिलीप घारे, मच्छिमार नेते छोटू सावजी, अखिल महाराष्ट कृती समिती सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष मिथुल मालंडकर तसेच श्रीकृष्ण मंदिर धुरीवाडा…

Read More
You cannot copy content of this page