कोलगाव येथील प. पू. श्री सद्गुरू मियासाब यांचा ७७ वा पुण्यतिथी सोहळा उत्साहात साजरा
सावंतवाडीसह जिल्ह्यातील भक्तगणांची गर्दी ⚡सावंतवाडी ता.२४-: हिंदू-मुस्लिम धर्माच्या एकतेचे प्रतिक असलेल्या कोलगाव येथील प. पू. श्री सद्गुरू मियासाब यांचा ७७ वा पुण्यतिथी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. सावंतवाडीसह जिल्ह्यातील सदगुरु मियासाब यांच्या भक्तगणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतले.दरवर्षी प. पू. श्री सदगुरू मियासाब यांच्या वार्षिक उत्सवला सावंतवाडीच नव्हे तर जिल्हाभरातील भक्तगण नतमस्तक होत असतात….
