Headlines

Global Maharashtra Breaking News

कुसबे बौद्धवाडीतील स्ट्रीट लाईटचे काम रेंगाळले

ग्रामस्थांचा आंदोलनाचा वीज वितरण कंपनीला इशारा ओरोस ता १८कुडाळ तालुक्यातील कुसबे बौद्धवाडी येथे स्ट्रीट लाईट सुरू करण्यासाठी जून २०२२ मध्ये विद्युत पोल उभारण्यात आले आहेत. मात्र, त्यानंतर विद्युत वाहिनी जोडण्याचे काम झालेले नाही. याबाबत वीज वितरण कंपनीच्या पणदूर येथील सेक्शन व सिंधुदुर्गनगरी येथील येथील कार्यालयाशी संपर्क साधला असता वेगवेगळी कारणे दिली जातात. ठेकेदार यांना विचारले…

Read More

झाराप ते माणगांव रस्त्याचे लवकरात लवकर नूतणीकरण करा

साळगाव येथील श्रीधर मेस्त्री यांनी जिल्हाधिकारी यांच्याजवळ मागणी ⚡कुडाळ ता.१९-: : गेल्या कित्येक वर्षापासून झाराप ते माणगांव हा रस्ता दुर्लक्षित करण्यात आला आहे. भरपूर प्रमाणाची वाहनांची वर्दळ असून हा रस्ता मुख्य रस्त्याशी (मुंबई गोवा हायवे ) जोडणारा आहे. असे असून देखील लोक प्रतिनिधी आणि प्रशासन याकडे दुर्लक्ष करून वारंवार फक्त खंडडे बुजवून लोकांची फसवणूक केली…

Read More

घटत्या ओझोन वायू थराचा थेट मानवी आरोग्यवर परिणाम

वनक्षेत्रपाल विनोद बेलवाडकर यांचे कासार्डे विद्यालयात प्रतिपादन ⚡कणकवली ता.१९-: आजकाल वाहने आणि उद्योग-धंद्यांमुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जगभरात, विशेषत: मुंबई सारख्या भारतातील अनेक मोठ्या शहरांमध्ये वायू प्रदूषण इतके वाढले आहे की, लोकांना श्वास घेण्यासही त्रास होत आहे. प्रदूषणामुळे लहान मुले आणि ज्येष्ठांच्या आरोग्यावर थेट वाईट परिणाम होत असून तज्ज्ञांच्या मते, प्रदूषणाबाबत आगामी काळात ठोस…

Read More

परबवाडा येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

वेंगुर्ला प्रतिनिधी-जनता सेवा मंडळ मुंबई आणि वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला विद्यार्थी गुणगौरव सोहळा नुकताच परबवाडा येथे पार पडला.

Read More

सागरतिर्थ किनाऱ्याची श्रमदानातून स्वच्छ्ता

नेहरू युवा केंद्र, वेताळ प्रतिष्ठान, सागरतीर्थ ग्राम पंचायतचे आयोजन वेंगुर्ला प्रतिनिधी – भारत सरकारच्या युवक व क्रीडा मंत्रालयाच्या नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सागरतीर्थ ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने विकास दिवसाच्या निमित्ताने स्वच्छता व श्रमदान या उपक्रमांतर्गत युवक-युवतींना संघटीत करत सागरतीर्थ किना-याची स्वच्छता करण्यात आली.

Read More

वैद्यकीय अधिक्षक डॉ एवळे यांना प्रशासनाची साथ नाही

वाहन सुद्धा नसल्याने ग्रामीण रुग्णालय समस्यांच्या गर्तेत;नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी भेट घेत घेतली माहिती ⚡दोडामार्ग ता.१९-: डॉ. ज्ञानेश्वर एवळे यांची सेवा चांगली आहे मात्र त्याना प्रशासनाची योग्य साथ मिळत नसल्याने रुग्णालय समस्यांच्या गर्तेत आहे, रुग्णालयातील रुग्णवाहिकेला चालक नसल्याने ह्या समस्येत आणखीनच भर पडली असून रुग्णांची ने आण तसेच औषध पुरवठा यावरही मर्यादा येत आहेत या…

Read More

मंत्री, आमदारकीच्या काळात केसरकरांनी काय केले ? ते जाहीर करावे

रुपेश राऊळ यांचे आवाहन सावंतवाडी ता.१९-:आमदार दीपक केसरकर यांनी जाहीर केलेल्या चष्मा कारखाना, आडाळी एम आय डी सी तसेच इतर उद्योगांचे काय झाले, आमदार होऊन 13 वर्ष झाली या अवधीत किती उद्योग आणले. हे जाहीर करावे. तसेच सावंतवाडीत भूमिपूजन करण्यात आलेल्या मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल चे काय झाले?, सावंतवाडी येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरू करण्यात…

Read More

केसरकर यांचे राजकारण नेहमीच स्वार्थी,

म्हणून पुंडलिक दळवी हल्ल्या प्रकरणी केले नाही भाष्य;तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांची टीका सावंतवाडी ता.१९-:सावंतवाडीवर बोलणारे केसरकर पुंडलिक दळवी यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत काहीच का नाही बोलले ? असा प्रश्न शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान केसरकर यांनी नेहमी स्वार्थीच राजकारण केले आहे. नेहमी स्वार्थासाठीच त्यांनी आपली राजकीय वक्तव्य केली आहेत. त्यामुळेच केसरकर…

Read More

निगुडे माऊली नवरात्र उत्सव समिती अध्यक्षपदी नारायण राणे

⚡बांदा ता.१९-: निगुडे येथील श्री देवी माऊली सार्वजनिक नवरात्र उत्सव समिती अध्यक्षपदी नारायण शांताराम राणे यांची नुकत्याच झालेल्या सभेत एकमताने निवड करण्यात आली तर गुरुदास वासुदेव गवंडे यांची सचिव पदी फेरनिवड झाली. नवरात्र उत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन ही बैठकीत करण्यात आले. निगुडे माऊली नवरात्र उत्सव समितीची सभा माऊली मंदिर सभागृहात झाली. यावेळी…

Read More

टामटूम म्हणणाऱ्या संजू परब यांना घेवून उद्घाटने करण्याची वेळ केसरकरांवर

शिवसेना उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार यांची टीका ⚡सावंतवाडी ता.१९-: निष्क्रिय आमदार, टामटूम आमदार म्हणून आमदार दीपक केसरकर यांच्यावर टीका करणाऱ्या सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांना घेऊन आता आमदार दीपक केसरकर यांना शहरातील विकास कामाचे नारळ फोडावे लागत असल्याची टीका शिवसेनेचे उपजिल्हाप्रमख चंद्रकांत कासार यांनी आमदार दीपक केसरकर यांच्यावर केली आहे. काहीच महिन्यांपूर्वी एक मेकांवर…

Read More
You cannot copy content of this page