Headlines

Global Maharashtra Breaking News

मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न केल्यास खपवून घेणार नाही

मनसे पदाधिकारी राजू कासकर ⚡सावंतवाडी ता.२०-: सावंतवाडी शहरात मनसे पदाधिकारी आणि राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष यांच्यामध्ये झालेला मारहाणीचा प्रकार हा परप्रांतीयांच्या विषयावरून झाला आहे. त्यामुळे कोण खोटे प्रकरण करून मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही दबणार नाही तर अशा प्रकाराला पूर्णविरोध करू असा इशारा मनसे पदाधिकारी राजू कासकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला….

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी, ना. रविंद्र चव्हाण यांचा वाढदिवस साजरा

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात फळे, बिस्किटे, पाणी वाटप ⚡कणकवली ता.२०-: पंतप्रधान नरेंद्र मोदी, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना सेवा सप्ताहानिमित्त मदतीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. कणकवली भाजपा मंडलाच्या वतीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात फळे, बिस्किटे, पाणी बॉटल रुग्णांना माजी जिल्हापरिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद…

Read More

पखवाज वादन परीक्षेत कासार्डे विद्यालयाचा अश्मेष लवेकरचे यश

⚡कणकवली ता.२०-: अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ, भारतीय संगीत कला पीठ पखवाज वादन प्रथम परीक्षेत कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक विद्यालयातील इयत्ता सहावी मधील अश्मेष अनिरुद्ध लवेकर यांने उत्तम गुणासह या परीक्षेत अभिनंदनीय यश संपादन केले आहे. गुरुमाऊली सौभाग्य लक्ष्मी सोनू संगीत साधना विद्यालयाचे अजित गोसावी व पखवाज अलंकार महेश सावंत यांचे तसेच पालकांचे ही त्याला…

Read More

शिरवंडे हायस्कूलचे मुख्याध्यापक वामन तर्फे यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित

⚡कणकवली ता.२०-: सिंधुदुर्ग जिल्हा हिंदी शिक्षक मंडळाच्यावतीने देण्यात येणारे विविध पुरस्कार नुकतेच जाहीर होऊन पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. यात जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार त्रिमूर्ती विकास मंडळ, मुंबई संचलित त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय शिरवंडे ता. मालवण या शाळेचे मुख्याध्यापक तथा सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे यांना महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री…

Read More

नांदगाव उर्दू शाळेत पोषण आहार सप्ताह साजरा

⚡कणकवली ता.२०-: कणकवली तालुक्यातील नांदगाव तिठा येथील उर्दू शाळेत पोषण आहार सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला आहे.यात प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी पथनाट्याव्दारे जनजागृती केली आहे.यात बाहेर पदार्थ खाल्ल्याने काय परिणाम होतात रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी पालेभाज्या, फळे,दुध,अंडी आहारात समावेश असावा अशा प्रकारे जनजागृती केली आहे.तसेच प्रत्येक विद्यार्थी पालक यांच्या वतीने पोषण आहार सप्ताह निमित्त…

Read More

आज, उद्या आरोग्य शिबिराचे आयोजन

प्रधानमंत्री मोदी, सार्वजनिक बांधकामंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिनाचे औचित्य;शहर भाजप, स्पोर्ट क्लब सावंतवाडीचा पुढाकार सावंतवाडी : शहर भाजप आणि स्पोर्ट क्लब सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त २० सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर या पंधरवडा सेवा सप्ताह आयोजित केला असून यामध्ये विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत. २०…

Read More

आज, उद्या आरोग्य शिबिराचे आयोजन

प्रधानमंत्री मोदी, सार्वजनिक बांधकामंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिनाचे औचित्य;शहर भाजप, स्पोर्ट क्लब सावंतवाडीचा पुढाकार सावंतवाडी : शहर भाजप आणि स्पोर्ट क्लब सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त २० सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर या पंधरवडा सेवा सप्ताह आयोजित केला असून यामध्ये विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत. २०…

Read More

चराठा अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेत दप्तर वाटप

भाजप युवा नेते विशाल परब यांची प्रमुख उपस्थिती सावंतवाडी ता.२०-:भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून सर्वत्र सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत असून, चराठा येथील अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये दप्तर वाटप कार्यक्रम तसेच खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी भाजपचे युवानेते विशाल परब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

Read More

बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना संजू परब, मनोज नाईक यांच्याकडून शुभेच्छा

सावंतवाडी ता.२०-: सार्वजनिक बांधकाम अन्न व नागरिक पुरवठा व ग्रह संरक्षण मंत्री श्री. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा प्रवक्ते श्री संजू परब व माजी नगरसेवक मनोज नाईक यांनी फोनद्वारे शहर भाजप तर्फे शुभेच्छा दिल्या आहेत. मंत्री श्री चव्हाण यांचा आज वाढदिवस होत असून जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले…

Read More

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आरपीडीचे यश

⚡सावंतवाडी ता.२०सहदेव राऊळ-: सावंतवाडी पंचायत समितीच्यावतीने घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनि. कॉलेजतर्फे यश मिळविले. देशातील तंत्रज्ञानामध्ये नविन उपक्रमांची भर व्हावी तसेच विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा व विज्ञानाविषयी आवड निर्मिती व्हावी या हेतूने पंचायत समिती सावंतवाडी यांचेकडून तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२१-२२ चे आयोजन सेंट्रल इंग्लिश स्कूल येथे करण्यात आले होते….

Read More
You cannot copy content of this page