बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना संजू परब, मनोज नाईक यांच्याकडून शुभेच्छा

सावंतवाडी ता.२०-: सार्वजनिक बांधकाम अन्न व नागरिक पुरवठा व ग्रह संरक्षण मंत्री श्री. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे जिल्हा प्रवक्ते श्री संजू परब व माजी नगरसेवक मनोज नाईक यांनी फोनद्वारे शहर भाजप तर्फे शुभेच्छा दिल्या आहेत. मंत्री श्री चव्हाण यांचा आज वाढदिवस होत असून जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page