Global Maharashtra Breaking News

व्ही.एन.नाबर इग्लिश मिडीअम स्कूल मधील एम.एस.एफ.सी. विभागामार्फत कृषी दिन साजरा

⚡बांदा ता.०७-: मंगेश रघुनाथ कामत चँरिटेबल ट्रस्ट मुंबई संचलित व्ही.एन.नाबर इग्लिश मिडीअम स्कूल मधील एम.एस.एफ,सी.विभागामार्फत नुकताच कृषी दिन साजरा करण्यात आला. एम.एस.एफ.सी.मधील शेती विभागातून कृषी दिना निमित्ताने सुपारी रोपांची लागवड करण्यात आली. या विभागात शेती विषयक सर्व प्रात्यक्षिक विद्यार्थी करत असतात. नर्सरी प्रशिक्षण, पशुसंवर्धन या संदर्भातील अभ्यासक्रम या विभागातुन आठवी ते दहावी मधील विद्यार्थी शिकत…

Read More

शासन निर्देशानुसार प्लास्टिक पिशव्या उपलब्ध होईपर्यंत कारवाई नको

प्लास्टिक पिशव्या बंदी प्रकरणी व्यापाऱ्यांची मागणी;मुख्याधिकारी जिरगे यांची घेतली भेट मालवण दि प्रतिनिधीमालवण शहरात नगरपालिकेने प्लास्टिक बंदी नियम मोडणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे सत्र सुरू केल्यानंतर मालवणातील व्यापारी बांधवांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांची भेट घेत शासन नियमानुसार निश्चित करण्यात आलेल्या प्लास्टिक वापराच्या पिशव्या मार्केट प्रथम उपलब्ध होईपर्यंत प्रशासनाने सहकार्य करावे, अशी मागणी केली. दरम्यान,…

Read More

तिलारी धरण ओव्हर फ्लो

⚡दोडामार्ग ता.०७-: सतत मुसळधार पडणाऱ्या पावसाने दोडामार्ग तालुक्यातील लहान मोठ्या नंदी नाल्याना पाणी आहे. मात्र काल सतत पडणाऱ्या पावामुळे तिलारी धरण तुडुंब झाले आहे. त्यामुळे धरणाच्या साडव्यातून ओव्हर फ्लोव पाणी जातं होते. त्यामुळे नदीकाठच्या गावानी सतर्क राहण्याची गरज आहे.

Read More

आ वैभव नाईक यांनी केली गटार खोदाईची पाहणी

ठेकेदार, मुख्याधिकारी यांच्यावर व्यक्त केला रोष ⚡मालवण ता.०७-: मालवण शहरात कोसळलेल्या पहिल्याच मुसळधार पावसात शहर जलमय झाल्याने नागरिकांनी मालवण नगरपालिकेच्या गटार खोदाई कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर नागरिकांना झालेल्या त्रासाची दखल मालवण कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी घेत आज मालवण दौऱ्यावर आलेल्या आम. नाईक यांनी शहरात गटार खोदाईचे काम घेतलेल्या नाशिकच्या ठेकेदाराला जाब विचारत खडे बोल…

Read More

घाटातील गटाराचे काम न झाल्याने आंबोली घाट खचण्याची शक्यता…

प्रभारी सरपंच दत्तू नार्वेकर; तातडीने लक्ष देऊन उपाययोजना करा… ⚡आंबोली,ता.०७ अनिल चव्हाण-: येथील घाटात गटारीचे काम यावर्षी झाले नाही.ठिकठिकाणी वेली रस्त्यावर लोंबकळत आहेत.धोकादायक झाडे तोडली नाहीत.अळू गटार काम झाले नाही यामुळे मोरी जाम होवून घाट दरिकडचा भाग खचू शकतो.सार्वजनिक बांधकाम विभाग वनविभाग यांना सांगून देखील याकडे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी…

Read More

कुडाळ लक्ष्मीवाडी येथे बॅरिकेट्सवर मोटारसायकल आदळून अपघात

एक ठार तर एक गंभीर कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर रविकमल हॉल लक्ष्मीवाडीनजीकच्या ब्रिजवर रस्त्यावरील बॅरिकेट्सवर मोटारसायकल आदळून झालेल्या अपघात झाला. या अपघातात पावशी येथील एकजण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज रात्री ८.३० च्या सुमारास झाला. घटनास्थळी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडेbदाखल झाले आहेत

Read More

भाजपा युवा मोर्चाच्या इशाऱ्या नंतर नगरपरिषदेला आली जाग

‘तो’ कचरा उचलत केली स्वच्छ्ता मालवण (प्रतिनिधी) मालवण शहरातील रेवतळे या वर्दळीच्या सागरी महामार्गाच्या दुतर्फा नागरिकांकडून टाकण्यात आलेल्या दुर्गंधीयुक्त कचऱ्याची महिनोंमहिने विल्हेवाट लावण्याकडे मालवण नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या भाजपा युवा मोर्चाचे मालवण शहराध्यक्ष ललित चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काल आवाज उठवत आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर श्री चव्हाण यांच्या इशाऱ्याने खडबडून जाग्या झालेल्या…

Read More

बांदा येथे पूर अलर्ट सायरनचे उद्घाटन

पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी केला शुभारंभ ⚡बांदा ता.०६-: बांदा शहरात पूर अलर्ट देण्यासाठी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या माध्यमातून व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या सहकार्यातून आळवाडी येथे बसविण्यात आलेल्या सायरनचे उदघाटन बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले, सरपंच अक्रम खान, माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता…

Read More

पूर्व सुरक्षितता म्हणून जिल्ह्यात एनडीआरएफची एक टीम दाखल

नागरिकांनी सतर्क राहून स्वतःसह पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी, नदी पात्रात जावू नये;जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०६-: पूर्व सुरक्षितता म्हणून जिल्ह्यात एनडीआरएफच्या 22 जवानांची एक टीम दाखल झाली आहे. नागरिकांनी नदीपात्रात जावू नये, सतर्क राहून स्वतःची आणि पाळीव प्राण्यांची काळजी घ्यावी. स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी केले. जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज आपत्कालीन…

Read More

मुसळधार पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी झाडांची पडझड…

गाडीच्या मागे आणि पुढे एकाच वेळी पडले झाड; सुदैवाने जीवितहानी नाही… वैभववाडी प्रतिनिधीमंगळवारी राञी ९.४५ वा. सुमारास जोरदार पाऊस पडत होता… रस्त्यावर पुढे आडवे झाड पडले म्हणून गाडी मागे घेत असताना मागेही रस्ते पिंपळाचे मोठे झाड पडले. सुदैवाने या अपघातातून कुसूर येथील नर्सरीचे मालक श्रीराम पळसुळे रा. कुसूर हे बालबाल बचावले आहेत. कुसूर ग्रामस्थांनी दोन्ही…

Read More
You cannot copy content of this page