साटेलीत गरजूंना गृहोपयोगी वस्तूंचे वाटप

⚡बांदा ता.२६-: आरोस येथील निखिल आनंद नाईक यांनी सामाजिक बांधिलकी जपत साटेली गावातील अपंग गरजू व्यक्तींना कोकण सम्राट ग्रुपचे अध्यक्ष संजय नाईक यांच्या हस्ते गृहोपयोगी वस्तूंचे वाटप केले.

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर साटेली गावातील गरजू व अपंग व्यक्तीना मिळालेली मदत खूप मोठी असल्याचे उपस्थित ग्रामस्थांनी सांगितले. संजय नाईक यांनी निखिल नाईक यांचे आभार मानले.

You cannot copy content of this page