कणकवली भाजयुमोच्या रक्तदान शिबिरात १२३ रक्तदात्यानी केले रक्तदान
⚡कणकवली ता.२७-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कणकवली भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला १२३ रक्तदात्यानी यावेळी रक्तदान केले, रक्तदान शिबिरामध्ये महिलांचाहि सहभाग उत्स्फूर्त होता. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन आम. नितेश राणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून झाले यावेळी गोटया सावंत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई…
