सावंतवाडीत सुरू असलेल्या बेकायदा धंद्यांचा उद्या होणार पर्दाफाश…
मटका ,जुगार व्यवसायामागच्या गॉडफादरचे नाव होणार उघड;माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या पत्रकार परिषदेकडे शहरवासीयांचे लक्ष.. ⚡सावंतवाडी ता.०९-: सावंतवाडीत सुरू असलेला मटका ,व जुगार कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे याचा पर्दाफाश उद्या माजी नगराध्यक्ष संजू परब करणार आहेत . राजरोस सुरू असलेल्या या बेकायदा धंद्यांवर कारवाई करण्याचे सोडून पोलीस गांधारीच्या भूमिकेत वावरत असल्याने उद्या पत्रकार परिषद घेऊन…
