⚡सावंतवाडी ता.०८–: पुण्यात झालेल्या त्या कृत्याचा भारतीय नागरिक म्हणून निषेध केल्याने मनसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्याचा निषेध मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ यांनी केला आहे.
मनसैनिकांवर दाखल केलेल्या गुन्ह्याचा मविसे जिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ यांनी केला निषेध
