कोजागिरी पौर्णिमेनिमित्त शिवसेनेच्या वतीने उद्या गरबा उत्सवाचे आयोजन…

⚡मालवण ता.०७-: मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त उद्या ९ रोजी शिवसेना शाखा कार्यालय येथे रात्री आठ वाजता महिलांसाठी गरबा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन मालवण तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page