Global Maharashtra Breaking News

योगाची साधना करण्यास मिळणे ही गतजन्मीची पुण्याई – रमाताई जोग

मालवण येथे पतंजलीच्या योग शिबिराचा शुभारंभ ⚡मालवण ता.०३-: योगाचे महात्म्य हे केवळ ऐकून कळत नाही तर योग स्वतः प्रत्यक्ष केल्यावरच त्याची अनुभूती येते. योगामुळे शरीर कार्यरत होते आणि नियमित योगासने केल्याने शरीराच्या अनेक व्याधी दूर होतात. योगाची साधना करण्यास मिळणे ही गतजन्मीची पुण्याई असते, असे प्रतिपादन महिला पतंजली योग समितीच्या पश्चिम महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या सदस्या…

Read More

किल्ले देवगडावर स्वराज्य महोत्सव अंतर्गत विविध उपक्रम

देवगड (प्रतिनिधी)स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत देवगड किल्ला येथे स्वराज्य महोत्सव साजरा करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . त्या निमित्ताने ९ ऑगस्ट २०२२ रोजी ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून देवगड तालुक्यातील सर्व नागरिकांच्या उपस्थितीत सकाळी ८ वाजता तहसील कार्यालय ते देवगड किल्ला पदयात्रेचे आयोजन व ठीक ११वाजता देवगड किल्ला येथे राष्ट्रगीताचे समुह गायन ,…

Read More

१३ ऑगस्ट रोजी मालवणात ब्रेस्ट कॅन्सर शिबिराचे आयोजन

रेडकर हॉस्पिटल आणि जिल्हा रुग्णालयाचे आयोजन मालवण दि प्रतिनिधीभारतामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढत असून दर दहा लाख लोकसंख्ये मागे ब्रेस्ट कॅन्सरचे २५८ रुग्ण आढळतात. सिंधुदुर्गात ही या रोगाची दाहकता अधिक आहे सिंधुदुर्गात हे प्रमाण जवळजवळ पाचशे पेक्षा अधिक असल्याने सिंधुदुर्गाला ही धोक्याची घंटा आहे म्हणूनच सामाजिक बांधिलकी स्वीकारून रेडकर हॉस्पिटल रिसर्च ट्रस्ट कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ…

Read More

सांगुळवाडी महाविद्यालयात युवा महोत्सव मयूर पंख २०२२ चे आयोजन

वैभववाडी संजय शेळकेडॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सव मयूर पंख 2022 आयोजन 5 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट2022 या कालावधी श्री अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कृषी महाविद्यालय सांगुळवाडी ता वैभववाडी येथे युवा महोत्सव मयूर पंख 2022 आयोजन करण्यात आले आहे. या युवा महोत्सव मयूर पंख 2022 या होणाऱ्या महोत्सवात…

Read More

शेळीचा बिबट्याने पाडला फडशा

दहा हजारांचे नुकसान वैभववाडी संजय शेळकेकुर्ली खडकदारा येथील शेतकरी संतोष धोंडू झोरे यांच्या मालकीच्या शेळीचा बिबट्याने फडशा पाडला. यामुळे त्यांचे सुमारे १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.संतोष झोरे हे शेळ्या चारण्यासाठी घेऊन गेले होते. त्यावेळी बिबट्याने त्यांच्या शेळ्याच्या कळपातील एका शेळीवर हल्ला करुन ठार केले. याबाबत वनविभागाला माहीती दिल्यानंतर वन रक्षक अमित काकीतकर यांनी घटनास्थळी…

Read More

ई पिक पाहणी नोंदीसाठी शेतकऱ्यांना मदतीसाठी हेल्पलाईन

वागदेत ई पिक पाहणी नोंद प्रात्यक्षिकासाठी जिल्हाधिकारी के .मंजुलक्ष्मी शेतकऱ्यांच्या बांधावर ⚡कणकवली ता.०३-: जिल्ह्यातील शेतक-यांनी या नवीन ई पिक पाहणी मोबाईल ॲप व्हर्जन २ या अँपवर जाऊन आपल्या सातबा-यावर पिकांची नोंद करणे आवश्यक आहे. नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई, पिक विमा योजना व अन्य कामासाठी त्याचा उपयोग शासन करणार आहे. त्यामुळे शेतक-यांना या ॲपचा वापर करुन…

Read More

वझरे येथील पुलाचे काम अर्धवट

रस्ता झाला बंद;१५ ऑगस्ट पासून आत्मक्लेश आंदोलन करण्याचा बाबुराव धुरी यांचा इशारा दोडामार्ग ता.०३-: वझरे येथे नवीन पूल बांधण्यात येत आहे, त्यासाठी गेले वर्षभर वझरे – तळेखोल – विर्डी रस्ता बंद आहे. याठिकाणच्या ग्रामस्थांनी आता पर्यंत सदरच्या ठेकेदाराला योग्य सहकार्य केले होते, मात्र सध्या ठेकेदाराने पुलाचे काम अर्धवट ठेवून ग्रामस्थांची गैरसोय करून ठेवली आहे सदरचा…

Read More

किल्ला प्रवासी वाहतूक संघटना करणार कुटुंबासह उपोषण

सर्व्हे प्रमाणपत्र वेळेत मिळत नसल्याने घेतली आक्रमक भूमिका मालवण दि प्रतिनिधीमहाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड, मुंबईकडून ऑनलाईन सर्व्हे प्रमाणपत्र व्यावसायिकांना वेळेत न मिळाल्यामुळे सर्व बाबींची पूर्तता करूनही आम्ही अनधिकृत दिसत असल्याने त्यावर योग्य निर्णय होऊन स्थानिक पातळीवर सर्व्हे प्रमाणपत्र मिळावे किंवा नौकेचा सर्व्हे झाल्यावर त्याच जुन्या सर्व्हे प्रमाणपत्रावर त्वरित सर्व्हे करणाऱ्या अधिकाऱ्याने ऑफलाईन नूतनीकरण करून ध्यावे या…

Read More

दोडामार्ग तालुक्यात आढळला दुर्मिळ कासव

वन विभागाच्या केले स्वाधीन दोडामार्ग ता.०३-: कोनाळ तिलारी देव पातडेशोरमंदीर येथे आढळला दुर्मीळ कासव दोडामार्ग कोनाळ तिलारी येथील शेतकरी इज्मैल लोभो व इलिहस लोभो, जोच्सन लोभो आपली गुरे आणण्यासाठी तिलारीला गेले असता.त्याना तिलारी राज्यमार्गावर श्री देव पातडेशोर मंदीर येथे आज संध्याकाळी 6:00वाजता . दुर्मीळ प्रकारचा कासव आढळून आला.त्याला पाहण्यासाठी मोठया प्रमाणात तरुण युवक गर्दी करुन…

Read More

हल्ल्याच्या निषेधाचा हटवलेला “तो” बॅनर पुन्हा लावला

कणकवली नगरपंचायतकडे बॅनर ची “फी” भरून बॅनर नियमानुकुल कणकवली 3 ऑगस्ट (प्रतिनिधी)-कणकवली छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी पालकमंत्री उदय सामंत यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा निषेध करणारा लावलेला बॅनर नगरपंचायतने हटवल्यानंतर या संदर्भात रीतसर नगरपंचायत कडे फी भरल्यानंतर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा बॅनर लावण्यात आला. कणकवली शहरात लावलेल्या या बॅनर मुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या….

Read More
You cannot copy content of this page