९ ऑगस्ट रोजी दापोली येथे पर्यटन मार्गदर्शन शिबिर
⚡देवगड ता.०७-: कोकणातील पर्यटन व्यवसाय वृद्धिगत करण्यासाठी बँक ऑफ इंडिया व पर्यटन संचालनालय कोकण विभाग नवी मुंबई यांच्या संयुक्त विदमाने दिनांक 9 ऑगस्ट रोजी दापोली येथे बँक ऑफ इंडियाचे वित्तीय सहाय्य आणि पर्यटन संचालनालय यांच्या पर्यटन व्यावसायिकांसाठी असलेल्या विविध पर्यटन योजनाबद्दल माहिती देण्यासाठी या मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले असल्याची माहिती श्री. हनुमंत हेडे उपसंचालक,…
