विशाल परब यांचा वाढदिवस उत्सवात साजरा

आ. शहाजी पाटील व माजी खासदार निलेश राणें त्यांच्या उपस्थितीत कापण्यात आला केक

कुडाळ ता.१५-: विशाल परब यांचा 35 वा वाढदिवस बाळासाहेबांचे शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील व माजी खासदार निलेश राणें त्यांच्या उपस्थितीत उत्सवात साजरा करण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती.

You cannot copy content of this page