आमदार शहाजी बापू पाटील : राणें कुटुंब म्हणजे देव माणूस
कुडाळ ता.१५-:* राणें कुटुंब्यांसारखे देव माणूस तुला या जगात कुठेही भेटणार नाहीत त्यांची साथ आयुष्यात सोडू नकोस असा सल्ला बाळासाहेबांच्या शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी विशाल परब यांना दिला. श्री परब यांच्या वाढदिवसानिमित्त ते बोलत होते
