मठ स्वयंभू मंदिरात किर्तन सेवा

⚡वेंगुर्ला ता.१६-: माऊली प्रतिष्ठान दाभोली, स्वयंभू देवस्थान मठ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि.१७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता स्वयंभू मंदिर मठ येथे कुडाळ तालुक्यातील बाव येथील गोविद आसोलकर यांचे किर्तन व त्यानतर मठ ग्रामस्थ, मानकरी, देवस्थान कमिटी सदस्य यांच्या उपस्थितीत महासांजआरती होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page