विशाल परब यांच्यासारख्या युवकांनी जिल्ह्याचे नेतृत्व करावे

माजी आमदार राजन तेली : निलेश राणे यांच्यासोबत असलेल्या परबांपैकी विशाल परब एकदम हुशार

⚡कुडाळ ता.१५- : युवा उद्योजक विशाल परब यांच्या मनात काय आहे माहिती नाही पण माजी खासदार निलेश राणे यांच्यासोबत तिन परब आहेत. मात्र त्यामध्ये एकदम हुशार म्हणजे विशाल परब असल्याचे सूतोवाच भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले आहेत. दरम्यान, आज विशाल परब यांच्यासारखे युवानेते काम करतात त्यांचा आर्दश घेऊन युवकांनी जिल्हय़ाचे नेतृत्व करावे अशी आपली इच्छा असल्याचे राजन तेली म्हणाले. विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त ते बोलत होते.

You cannot copy content of this page