आता शिवसेनेची नरकासुर स्पर्धा
कणकवली बाजारपेठेत होणार
युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची माहिती ⚡कणकवली ता.२१-: कणकवली शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व -युवासेनेच्या वतीने 23 ऑक्टोबर 2022 रोजी भव्य नरकासुर स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कणकवली शिवसेना शाखा (नरडवे फाटा ) येथे नियोजित होणारी ही स्पर्धा याच दिवशी स्थळ बदलून बाजारपेठ कणकवली शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या घरासमोर रात्रौ ९:३० वाजता…
