निलेश राणे यांची संविधान रॅलीत जोरदार टीकास्त्र
⚡कुडाळ ता.२१-: भास्कर जाधव हा वाळू चोर आहे.गेली वीस वर्षे तो चिपळूण सह रत्नागिरी जिल्ह्यात वाळू चोरीच काम करतोय.ह्याला धड बोलता येत नाही.तो आमच्या नारायण राणेवर टिका काय करणार त्याची औका आहे का?निवडणूकीत पैसे नव्हते तेव्हा नारायण राणेंनी 15 लाख दिलेत.आणी आता टिका करतोय…औकातीत राहून वाग असा इशारा निलेश राणेंनी कुडाळातील संविधान समर्थन रॅलीत भास्कर जाधव यांना दिला आहे..
