Global Maharashtra Breaking News

शासनाच्या उदासीनतेमुळे यावर्षीपासून पर्यटन दिन होणार नाही साजरा…

डी.के.सावंत याची माहिती; डी.के.टुरिझम कडून दरवर्षी साजरा होत होता पर्यटन दिन… सावंतवाडी ता.२६-:सिंधुदुर्गातील पर्यटनाबाबत शासन करत असलेले दुर्लक्ष आणि चुकीच्या धोरणामुळे डिके टुरिझम कडून दरवर्षी आयोजित करण्यात येणारा पर्यटन दिन यावर्षीपासून साजरा करण्यात येणार नसल्याची माहिती संस्थेचे चेअरमन डी.के.सावंत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Read More

महाराष्ट्रातील जनतेला सुखी समृद्ध ठेव

दुर्गामातेकडे भाजपा आ.नितेश राणे यांनी घातले साकडे ⚡कणकवली ता.२६-: आम्हाला महाराष्ट्र राज्याची व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेची सेवा करण्यासाठी राणे कुटुंबीयांना सेवा करण्याची शक्ती दे… महाराष्ट्रातील जनतेला सुखी समृद्ध ठेव, हीच दुर्गामाते समोर प्रार्थना केल्याची प्रतिक्रिया भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिली. नवरात्रोत्सवानिमित्त कणकवली भाजपा कार्यालय येथे घटस्थापनेदिवशी दुर्गा मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. आमदार नितेश राणे…

Read More

उद्दिष्टावर फोकस केल्यास विद्यार्थ्यांना अशक्य काही नाही

मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचे प्रतिपादन मालवण दि प्रतिनिधी विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्या समोर एका विशिष्ट उद्दिष्टावर फोकस ठेवला तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. स्वप्नाकडून सत्याकडे जाणारा मार्ग अस्तित्वात असल्याने तो प्रयत्न केल्यास निश्चितपणे सापडेल आणि आपले जीवन सुखकर बनेल असे प्रतिपादन मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री. संतोष जिरगे यांनी येथे बोलताना केले. मालवण येथील भंडारी ए. सो….

Read More

सिंधुदुर्ग महाविद्यालयामार्फत पर्यटन सप्ताहाचे आयोजन

⚡मालवण ता.२६-: मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या वतीने पर्यटन दिनानिमित्त पर्यटन सप्ताहाचे आयोजन दि. २७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत करण्यात आले आहे. ‘जबाबदार पर्यटन’ अशी या सप्ताहाची संकल्पना असून सप्ताहामध्ये विविध कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. सिंधुदुर्ग महाविद्यालयात…

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याला सिंधुदुर्गातील २ हजार कार्यकर्ते जाणार

माजी खास.सुधीर सावंत यांनी दिली माहिती ⚡कणकवली ता.२६-: नवरात्री उत्सवाच्या पहिल्या दिवशी हा शिंदे गटात कणकवली – मालवण तालुक्यातील सेना,भाजपा,काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते दाखल झाले आहेत.आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास पर्यटनाच्या माध्यमातून करण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहेत,अशी माहिती माजी खा.सुधीर सावंत यांनी दिली.तसेच पालकमंत्री रविंद्र चव्हाण आम्हाला सहकार्य करतील,असा…

Read More

औषध विक्रेत्यांकडून संविता आश्रमाला जीवनावश्यक वस्तूची मदत

⚡कणकवली ता.२६-: जागतिक फार्मासिस्ट दिनी कणकवली तालुक्यातील महिला औषध विक्रेत्यांनी कोणतेहीसेलिब्रेशन न करता संविता आश्रमाला जीवनावश्यक वस्तू देत सामाजिक बांधली जपली. याशिवाय आश्रमातील मुलांसोबत केक कापून फार्मासिस्ट डे अनोख्यापद्धतीने साजरा केला. औषध विक्रेत्यांनी आश्रमातील व्यक्तींसमवेत काही वेळचर्चा करत त्यांच्या चेहऱ्यांवर हास्य देखील फुलवले.25 सप्टेंबर हा जागतिक फार्मसी डे म्हणून साजरा करण्यात येतो याच दिवशी तालुक्यातील…

Read More

कणकवली बाजारपेठ मित्र मंडळाच्यावतीने दुर्गामातेची प्रतिष्ठापना

संदेश पारकर यांच्या हस्ते सपत्नीक देवीचे विधिवत पूजन ⚡कणकवली ता.२६:- कणकवली बाजारपेठ मित्र मंडळाच्यावतीने दुर्गामातेची प्रतिष्ठापना करण्यात आली. शिवसेना नेते तथा बाजारपेठ मित्र मंडळाचे अध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते सपत्नीक देवीचे विधिवत पूजन व आरती करण्यात आली.देवीची सवाद्य मिरवणूक कणकवली पटवर्धन चौक येथून ते बाजारपेठ पर्यंत भव्य दिव्य स्वरूपात नवरात्रोत्सव स्थळापर्यंत काढण्यात आली. यात शहरवासिय…

Read More

आजारी स्नेहल घाडीगांवकरला माजी आरोग्य सचिव चंद्रकांत घाडीगांवकर यांच्याकडून मदतीचा हात

नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिनी पिडीत महिलेला मदत करत स्री शक्तीचा केला सन्मान ⚡मालवण ता.२६-: त्रिंबक घाडीवाडी येथील आजारी स्नेहल घाडीगांवकर यांना उपचारासाठी मदतीचा हात देत माजी आरोग्य सचिव मुंबई यांनी रोख दहा हजाराचा धनादेश सुपूर्द केला आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी एका पिडीत महिलेला आर्थिक मदतीचा हात देत घाडी यांनी वेगळा आदर्श निर्माण केला आहे.नव-याला झालेल्या अपघाताचा…

Read More

पर्यटन विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध

पर्यटन मंत्री श्री.मंगल प्रभात लोंढा याचे जिल्हा पर्यटन महासंघास अभिवचन ⚡मालवण ता.२६-: कोकणच्या पर्यटन वाढीसाठी पर्यटन मंत्री श्री मंगल प्रभात लोढायांची भाजपाचे मुख्य प्रवक्ते श्री .माधव भंडारी यांच्या माध्यमातून भेट घेण्यात आली यावेळी पर्यटन मंत्री लोंढा यांनी कोकणाच्या शाश्वत नियोजन साठी श्री भंडारी यांचे मार्गदर्शनाखाली पर्यटन महासंघाने काम करण्याचे सूचित केले. तर पर्यटन वाढीसाठी पर्यटन…

Read More

मातृत्व मेडिकल स्टोअर्सचे उद्घाटन

२४ तास देणार सेवा बांदा/प्रतिनिधीबांदा शहरात प्रथमच २४ तास सेवा देणाऱ्या मातृत्व मेडिकल स्टोअर्सचा शुभारंभ आज सेवानिवृत्त आरोग्य सेवक विष्णू परब यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आला.बांदा शहर हे महामार्गवरील महत्वाचे शहर असून आतापर्यंत रात्रीच्या वेळी आरोग्य सुविधा उपलब्ध नव्हती. रुग्णांची गरज ओळखून युवा उद्योजक विराज परब यांनी मातृत्व मेडिकल स्टोअर्सच्या माध्यमातून २४ तास सेवा…

Read More
You cannot copy content of this page