एसटी आणि टेम्पो ट्रॅव्हलर मध्ये अपघात
बांदा कॉर्नर येथील घटना;कोणालाही दुखापत नाही बांदा/प्रतिनिधीमुंबई -गोवा महामार्गवर बांदा कट्टा कॉर्नर चौकात एसटी बस व टेम्पो ट्रॅव्हलर यांच्यात समोरासमोर धडक बसून अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही.एसटी बस ही मालवण हून पणजीला जात होती. यावेळी एसटी बस चालकाने सर्कल न मारता गोव्याच्या दिशेने जातं होती. त्याचवेळी असल्याने अचानक ट्रॅव्हलर समोर आल्याने…
