भालावल नूतन सरपंच समीर परब यांचे संजू परब यांनी केले अभिनंदन

गावात जात सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे दिले आश्वासन

⚡सावंतवाडी ता.२०-: भालावल सरपंच समीर परब हे आज सरपंच पदी निवडून आल्यानंतर प्रथमच माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी भालावली येथे जाऊन श्री परब यांचे अभिनंदन केले. यावेळी संजू परब यांनी यापुढे गावासाठी जी काय मदत लागेल ते आपण सर्वतोपरी करू असे आश्वासन यावेळी समीर परब यांना दिले.

You cannot copy content of this page