Headlines

विद्या मंदिर नावळे शाळांना सभापती सिद्धेश रावराणे यांची भेट; शिक्षक-विद्यार्थ्यांशी साधला संवाद…

⚡वैभववाडी ता.०२-: पालकमंत्री श्री. नितेश राणे यांच्या सूचनेनुसार सभापती सिद्धेश रावराणे यांच्या नियोजनातून खंबाळे पंचायत समिती मतदार संघातील विद्या मंदिर नावळे धनगर शवाडा व विद्या मंदिर नावळे बिरदेवाडी या शाळेना सभापती सिद्धेश रावराणे यांनी भेट दिली शाळांची भौतीक सुविधा व प्रत्यक्ष पाहणी. शिक्षकांची चर्चा. विद्यार्थी संवाद. या प्रमुख विषयावर चर्चा झाली. शिक्षकांनी मांडलेले प्रश्न. ग्रामस्थ यांनी मांडलेले प्रश्न.हे सर्व प्रश्न मा. पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून सोडवण्यात येतील असे असे सांगण्यात आले यावेळी उपसरपंच संजय रावराणे तंटामुक्ती अध्यक्ष रमेश गुरव ग्रामपंचायत सदस्य संजय शेळके विजय रावराणे रश्मी गुरव गंगाराम गुरखे ,शाळा समितीचे माजी अध्यक्ष शर्वरी रावराणे मुख्याध्यापक जयकुमार माने प्रियंका पिसे वर्षा हटकर आणि विद्यार्थी पालक उपस्थित होते

You cannot copy content of this page