पर्ससीन मासेमारी बंद न झाल्यास २६ जानेवारीला भर समुद्रात आंदोलन – बाबी जोगी
⚡मालवण ता.३१-: अनधिकृत पर्ससीन मासेमारी विरोधात हिवाळी अधिवेशनात आम. वैभव नाईक यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर मत्स्य मंत्र्यांनी अनधिकृत पर्ससीन व एलईडी मासेमारी करणाऱ्यांवर कारवाईसाठी शासन कडक पावले उचलून शासन पारंपारिक मच्छीमारांच्या पाठीशी राहील असे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता जिल्ह्यातील अनधिकृत मासेमारी रोखण्याची जबाबदारी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची असून पर्ससीन मासेमारी बंद न झाल्यास…
