Headlines

Global Maharashtra Breaking News

अन्न व औषध प्रशासनाच्या कथित तपासणीने बाजारपेठेत खळबळ…

दुकाने सील करण्याच्या ताकिदीची चर्चा; व्यापारी वर्ग सतर्क.. ⚡देवगड ता.१७-:देवगड तालुक्यातील मुख्य महामार्गावरील प्रमुख बाजारपेठांमधील काही दुकानांमध्ये अन्न व औषध प्रशासनाचे कर्मचारी कागदपत्रांसह आवश्यक बाबींची तपासणी करीत असल्याचे वृत्त पसरताच व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती. मात्र, संबंधित कर्मचाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारच्या ठोस कारवाईचा पवित्रा घेण्यात आला नसला तरी या कथित प्रकाराची उलटसुलट चर्चा व्यापाऱ्यांमध्ये रंगली होती. बुधवारी…

Read Full News

मुंबईस्थित दळवी कुटुंबीयांचा शिक्षणासाठी हातभात:-तळवडे गडगेवाडी शाळेला केली आर्थिक मदत…

⚡सावंतवाडी ता.१७-: तळवडे गडगेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळवडे क्रमांक ८ ला मुंबई स्थित ग्रामस्थ श बाबुराव उर्फ बंड्या दळवी व बंधू या कुटुंबीयांनी शाळेला मदतीचा हात देत ४० हजार रुपये किंमतीचे साहित्य भेट दिले.यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत भर पडावी यासाठी टीव्ही व टीव्हीसाठी शोकेस उपलब्ध करून देण्यात आले तसेच शालेय पोषण आहार खोलीच्या…

Read Full News

सुवर्णपदकांची ‘हॅट्ट्रिक’ करणाऱ्या बांदयाच्या प्रेरणा भोसलेचा मराठा समाजातर्फे गौरव…

⚡सावंतवाडी ता.१७-: किक बॉक्सिंग,कराटे, बॉक्सिंग या तिन्ही क्रीडा प्रकारात विभाग,जिल्हा व राज्यस्तरावर सुवर्ण पदकांची ‘हॅट्ट्रिक’ करणाऱ्या बांदा येथील प्रेरणा भोसले हिचा सकल मराठा समाज सिंधुदुर्गच्या वतीने विशेष सन्मान करून गौरव करण्यात आला. सावंतवाडीच्या नगराध्यक्षा युवराज्ञी सौ. श्रद्धाराजे भोसले यांच्याहस्ते प्रेरणा भोसले हिला गौरविण्यात आले.​या भव्य सोहळ्याला व्यासपीठावर शिवसेना आमदार निलेश राणे,आ. दीपक केसरकर, युवराज लखमराजे…

Read Full News

नांदगाव तिठा ते वरवडे सेंट उर्सुला स्कूलपर्यंत एसटी बस सेवा सुरु करा…

नांदगाव पंचक्रोशीतील एसटीच्या अधिका-यांकडे मागणी ; विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने वेधले लक्ष.. ⚡कणकवली ता.१७-: कणकवली तालुक्यातील नांदगाव पंचक्रोशीतील विद्यार्थी वरवडे येथील सेंट उर्सुला स्कुल मध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी शिकत आहेत. येथील विद्यार्थ्यांच्या पालकांना खाजगी वाहनाने पाठवताना आर्थिक कसरत करावी लागत आहे. त्यामुळे नांदगाव तिठा ते वरवडे येथील सेंट उर्सुला इंग्लिश स्कूलपर्यंत एसटी बस सेवा सुरु…

Read Full News

बनावट सही प्रकरणातील ‘गॉडफादर’चा शोध घ्या; ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करा…

कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा; युवासेना तालुकाध्यक्ष उत्तम लोके यांची मागणी.. ⚡कणकवली ता.१७-: जिल्हा परिषदेतील बनावट सही प्रकरण फेब्रुवारी महिन्यात उघडकीस आले असताना संबंधित ठेकेदारांवर गुन्हे दाखल होण्यासाठी दोन ते तीन महिने का लागले, असा सवाल उपस्थित करत हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला होता का, अशी शंका युवासेना तालुकाध्यक्ष उत्तम लोके यांनी व्यक्त केली. शिवसेना…

Read Full News

कुडाळ मध्ये १२ जुलैला तिसऱ्या कुडाळ मॉन्सून रनचे आयोजन…

केनियाचा आंतरराष्ट्रीय धावपटू विल्सन किपरॉप स्पर्धेचा ब्रँड अँबेसेडर :आतापर्यंत देशभरातून १५०० च्या वर धावपटूंची नोंदणी.. ⚡कुडाळ ता.१७-: येथील राणे हॉस्पिटल आणि मेडिकल रिसर्च सेंटर यांच्या मार्फत येत्या १२ जुलैला कुडाळ मॉन्सून रन २०२६ च आयोजन करण्यात आलं आहे. यंदाचं या मॉन्सून रनच हे तिसरं वर्ष आहे. या मॉन्सून रनचा ब्रँड अम्बॅसेडर म्हणून केनियाचा महान आंतरराष्ट्रीय…

Read Full News

पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांच्याकडून सोनुर्ली शाळेत विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप…

⚡​सावंतवाडी ता.१७-:सावंतवाडी पंचायत समितीचे सदस्य जितेंद्र गावकर यांनी सामाजिक भान राखत सोनुर्ली येथील जिल्हा परिषद शाळा नंबर एकच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपक्रमांतर्गत वह्यांचे वाटप केले. श्री. गावकर यांनी मुलांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी लावलेल्या या मोलाच्या हातभराबद्दल शाळा व्यवस्थापन समिती तसेच विद्यार्थी व पालक वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.​पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर हे नेहमीच विविध सामाजिक…

Read Full News

भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या ७ विद्यार्थ्यांची सीमेन्समध्ये निवड…

⚡सावंतवाडी ता.१७-: यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा विभागातील ७ विद्यार्थ्यांची सीमेन्स या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड झाली आहे. कंपनीतर्फे आयोजित पूल कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये ही निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेत मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल विभागाच्या एकूण २३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विविध तांत्रिक चाचण्या आणि मुलाखतींमधून कॉलेजच्या ७ विद्यार्थ्यांनी अंतिम निवडीत स्थान मिळवले._ ही निवड कंपनीच्या गोवा…

Read Full News

ग्रो बीग टेक्नॉलॉजीला मुदतवाढ न देण्याचे सर्वपक्षीय नगरसेवकांचा एकमताने निर्णय…

नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांची माहिती: नळ पाणी योजनेतील त्रुटी दूर करून काम पूर्ण करणार ;सभापती प्रतीक बांदेकर.. ⚡सावंतवाडी ता.१७-: शहरातील जिमखाना मैदानावरील जागा वापराबाबत ग्रो बीग टेक्नॉलॉजीला पुढील मुदतवाढ न देण्याचा निर्णय सावंतवाडी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे. भाजप, शिवसेना, उबाठा शिवसेना आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी एकमताने मुदतवाढ न देण्याचा ठराव मंजूर केल्याची माहिती…

Read Full News

सांडपाणी प्रकल्पावरून सावंतवाडी न.प. सभेत प्रशासनाला घरचा आहेर…

उपनगराध्यक्ष निरवडेकर आक्रमक:विषयसूचीतील घोळावरून संजू परब संताप; ग्रो बीग टेक्नॉलॉजीला मुदतवाढीचा ठराव नामंजूर.. ⚡सावंतवाडी ता.१७-: शहराच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या सांडपाणी व्यवस्थापन व पुनर्वापर प्रकल्पाच्या रखडलेल्या पाठपुराव्यावरून सावंतवाडी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाला विरोधकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. तीन मासिक सभांमध्ये ठराव होऊनही प्रशासनाकडून अपेक्षित हालचाल होत नसल्याने उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरत,…

Read Full News

You cannot copy content of this page