Headlines

Global Maharashtra Breaking News

रक्तदान शिबिराला आंबेगाव येथे उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡सावंतवाडी ता.१९-: येथील आंबेगाव ग्रामपंचायत व शिवशक्ती कला क्रीडा विकास मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.यावेळी अनेक रक्तदातांनी रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान नवोदित रक्तदातांनी पुढे येणे गरजेचे आहे असेही आवाहन श्री नाईक यांनी केले. यावेळी आंबेगाव चे सरपंच श्री शिवाजी…

Read More

शिवाजी महाराज यांनी रोपण केलेल्या वटवृक्षस्थळी साजरी झाली शिवजयंती

कांदळगाव श्री देव रामेश्वर मंदिर समोर साजरी झाली एतिहासिक शिवजयंती मालवण, दि प्रतिनिधी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वहस्ते कांदळगाव येथील श्री देव रामेश्वर मंदिरासमोर लावलेल्या वटवृक्षाच्या स्थळी आज शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. कांदळगाव येथे श्रीदेव रामेश्वर मंदिरासमोरच छत्रपती शिवाजी महाराजांनी वडाचे एक रोपटे लावले होते. हे स्थळ शिवाजीचा वड म्हणून ओळखले…

Read More

इतिहास परिषदेचे १२ वे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न

वैभववाडी संजय शेळकेकोकण इतिहास परिषद व सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण इतिहास परिषदेचे १२ वे एक दिवसीय वार्षिक राष्ट्रीय अधिवेशन शुक्रवार दिनांक १७ फेब्रुवारी रोजी परिषदेचे अध्यक्ष श्री.सदाशिव टेटविलकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि सरकारच्या दर्शनिका विभागाचे माजी संपादक डॉ.अरुणचंद्र पाठक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभाग…

Read More

नावळे बौद्धवाडीतील अशोक कदम यांचे निधन

वैभववाडी संजय शेळके    नावळे बौध्दवाडी येथील अशोक अर्जुन कदम यांचे नुकतेच मुंबई येथे केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघाचे ते सक्रीय कार्यकर्ते होते.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा अक्षय भाऊ प्रवीण, बहीणी असा मोठा परिवार आहे. फोटो- अशोक कदम.

Read More

ठाकरे गट आणि कृषी विद्यार्थ्यांनी संयुक्त साजरी केली शिवजयंती

वैभववाडी संजय शेळकेवैभववाडी तालुका शिवसेना व व कृषी विद्यार्थी संघटना वैभववाडी यांच्या वतीने शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. *यावेळी जिल्हा बँक माजी संचालक दिगंबर पाटील, उपतालुकाप्रमुख श्रीराम शिंगरे, लोरे सरपंच तथा विभाग प्रमुख विलास नावळे, तिरवडे तर्फ खारेपाटण या गावचे सरपंच…

Read More

समाजपयोगी काम करणाऱ्या रोटरी क्लबच्या पाठीशी कायम-;आ नितेश राणे

वैभववाडी संजय शेळकेवैभववाडीचा महोत्सव हा कणकवली महोत्सवच्या तोडीस तोड असा होत आहे. हे पाहून आज खूप आनंद झाला. वैभववाडीकरांच्या अपेक्षेपेक्षा मोठा महोत्सव रोटरी क्लब ने आयोजित केला आहे. समाजपयोगी काम करणाऱ्या अशा संस्था, ट्रस्टच्या मी नेहमीच पाठीशी राहणार असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले. पुढील वर्षी होणारा वैभववाडी महोत्सव हा रोटरी क्लब व वैभववाडी…

Read More

काँग्रेसच्या वक्तृत्व स्पर्धेत श्रेया शेळके प्रथम

प्रांजली पाटेकर, वेदिका मोरे अनुक्रमे द्वितीय, तृतीय;शिवजयंती निमित्त घेण्यात आली होती स्पर्धा वैभववाडी संजय शेळकेछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वैभववाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने माध्यमिक शाळांच्या वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये श्रेया संदीप शेळके प्रथम,प्रांजली प्रकाश पाटेकर द्वितीय, तर वेदिंका दिलीप मोरे तृतीय, उत्तेजनार्थ हर्ष विनोद जांभळे व खुशी गजानन गावणेर, या…

Read More

भाजी घ्या भाजी… लाडू घ्या… वडापाव घ्या… पुरणपोळी घ्या…

मालवणच्या भंडारी प्राथमिक शाळेच्या मुलांनी भरविलेल्या आठवडा बाजारात मजा, मस्तीची धूम ⚡मालवण ता.१९-: भाजी घ्या भाजी… लाडू घ्या… वडापाव घ्या… पुरणपोळी घ्या… अशा आरोळ्या देऊन ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करत मालवण येथील भंडारी ए सो प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रशालेच्या मैदानावर भरलेल्या आठवडा बाजारात आपल्याकडील मालाची विक्री केली. मजा मस्ती आणि गंमत जंमत करीत विविध वस्तूंची विक्री…

Read More

सावंतवाडी दोडामार्ग मराठा मंडळ पाच मुलांना घेणार दत्तक

हळदीकुंकू आणि सत्कार कार्यक्रमात संजू परब यांची माहिती;समाजासाठी योगदान देणाऱ्या सामाज बांधवांचा, भगिनिंचा केला सत्कार ⚡सावंतवाडी ता.१९-: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून मराठा बांधवांचा सत्कार आणि भगिनिंसाठी हळदी कुंकू कार्यक्रम दरवर्षी घेतो. ज्या व्यक्ती समाजाला योगदान देतात, त्यांचा येथे सत्कार केला जातो. यातून अन्य बांधवांना समाज कामाची आवड निर्माण व्हावी, हा उद्देश आहे….

Read More

वायरी येथे राष्ट्रीय काँग्रेसतर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना

⚡मालवण ता.१९-: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने मालवण वायरी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास राष्ट्रीय काँग्रेस मालवण तालुक्याच्या वतीने पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली. मालवण तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रांतिक सदस्य साईनाथ चव्हाण यांच्या हस्ते छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष मेघनाद धुरी यांच्यातर्फे उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांना लाडू वाटप…

Read More
You cannot copy content of this page