ठाकरे गट आणि कृषी विद्यार्थ्यांनी संयुक्त साजरी केली शिवजयंती

वैभववाडी संजय शेळके
वैभववाडी तालुका शिवसेना व व कृषी विद्यार्थी संघटना वैभववाडी यांच्या वतीने शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले.


*यावेळी जिल्हा बँक माजी संचालक दिगंबर पाटील, उपतालुकाप्रमुख श्रीराम शिंगरे, लोरे सरपंच तथा विभाग प्रमुख विलास नावळे, तिरवडे तर्फ खारेपाटण या गावचे सरपंच जितेंद्र तळेकर, कोकिसरे विभागप्रमूख विठोजी पाटील, कोळपे सरपंच सुनिल कांबळे,खांबाळे उपसरपंच गणेश पवार, सिने-नाट्य दिग्दर्शक दीपक कदम, कोकिसरे उपविभागप्रमुख यशवंत गवाणकर,राजाराम गडकर, दीपक पवार, कृषीचे विद्यार्थी व शिवसैनिक मोठया प्रमाणात उपस्थित

You cannot copy content of this page