नावळे बौद्धवाडीतील अशोक कदम यांचे निधन

वैभववाडी संजय शेळके
    नावळे बौध्दवाडी येथील अशोक अर्जुन कदम यांचे नुकतेच मुंबई येथे केईएम रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघाचे ते सक्रीय कार्यकर्ते होते.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा अक्षय भाऊ प्रवीण, बहीणी असा मोठा परिवार आहे.

फोटो- अशोक कदम.

You cannot copy content of this page