Headlines

Global Maharashtra Breaking News

अ‍ॅमच्युअर अ‍ॅथलेटिक्स जिल्हास्तरीय निवडचाचणीत तेज स्पोर्ट क्लबचे यश

⚡कणकवली ता.२७-: सिंधुदुर्ग जिल्हा अ‍ॅमच्युअर अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन यांच्यातर्फे पोलीस ग्राउंड ओरोस येथे झालेल्या जिल्हास्तरीय निवडचाचणी स्पर्धा २०२३ मध्ये तेज स्पोर्ट क्लबनेघवघवीत यश संपादन केले आहे. ८ वर्ष मुली -नेहल संतोष पालव५० मी. धावणे प्रथम क्रमांक,१० वर्ष मुलगे-पार्थ प्रदिप घोनेलांबऊडी प्रथम क्रमांक,१२ वर्ष मुली-दिशा अशोक सावंत६० मी. धावणे द्वितीय क्रमांक२०० मी. धावणे द्वितीय क्रमांक,केतकी रामचंद्र मर्गज…

Read More

मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्याची गळफास घेवून आत्महत्या

विद्यार्थ्यांत खळबळ:नेमके कारण अस्पष्ट; पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद ओरोस ता २७सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याने हॉस्टेलच्या रुममध्ये गळफास घेवून आत्महत्या केल्याचा प्रकार उघड झाला आहे. आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसून सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.आशिष गहल्यान (वय १९), असे आत्महत्या…

Read More

मदर तेरेसा स्कूल मध्ये मराठी दिवस उत्साहात साजरा…

⚡वेंगुर्ले ता.२७-: मदर तेरेसा स्कूल मध्ये मराठी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला ह्या दिवसाचे औचित्य साधून रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला उस्पूर्त प्रतिसाद लाभला. हि स्पर्धा दोन गटांत घेण्यात आली. या स्पर्धेला साठ पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून सौ. अँथोनीसा फर्नांडिस उपस्थित होत्या . प्रशालेच्या लहान…

Read More

कचऱ्याचे विल्हेवाट करण्यासाठी दहा गुंठे शासकीय जागा उपलब्ध करून द्या…

माजगाव ग्रामपंचायतची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन ⚡सावंतवाडी ता.२७-: कचऱ्याची विल्हेवाट करण्यासाठी शासकीय दहा गुंठे जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी माजगाव ग्रामपंचायत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. याबाबत माजी जिल्हा परिषद सदस्य रेश्मा सावंत, उपसरपंच बाळा वझरे,तसेच युवा मोर्चा जिल्हाचिटणीस अजय सावंत यांनी जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांची भेट घेऊन निवेदन दिले.

Read More

कणकवली वैश्य समाजतर्फे सरपंच,उपसरपंच, ग्रा.पं. सदस्यांचा सत्कार

⚡कणकवली ता.२७-: कणकवली वैश्य समाज यांच्यातर्फे कणकवली तालुक्यातील सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य सत्कार सोहळा नुकताच पार पडला.या कार्यक्रमाचे उदघाटन शिक्षण प्रसारक मंडळ,कणकवलीअध्यक्ष दत्तात्रय उर्फ भाई तवटे यांचे हस्ते व माजी आमदारराजन तेली, पर्यटन विकास महामंडळ माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, कणकवली नगराध्यक्षसमीर नलावडे,जिल्हाध्यक्ष व्यापारी महासंघ सिंधुदुर्ग प्रसाद पारकर,वैश्य गुरू सेवा समिती, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष दीपक अंधारी, वैश्य समाज,कणकवली…

Read More

कणकवली वैश्य समाजतर्फे सरपंच,उपसरपंच, ग्रा.पं. सदस्यांचा सत्कार

⚡कणकवली ता.२७-: कणकवली वैश्य समाज यांच्यातर्फे कणकवली तालुक्यातील सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य सत्कार सोहळा नुकताच पार पडला.या कार्यक्रमाचे उदघाटन शिक्षण प्रसारक मंडळ,कणकवलीअध्यक्ष दत्तात्रय उर्फ भाई तवटे यांचे हस्ते व माजी आमदारराजन तेली, पर्यटन विकास महामंडळ माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, कणकवली नगराध्यक्षसमीर नलावडे,जिल्हाध्यक्ष व्यापारी महासंघ सिंधुदुर्ग प्रसाद पारकर,वैश्य गुरू सेवा समिती, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष दीपक अंधारी, वैश्य समाज,कणकवली…

Read More

जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत श्रुती शेवडे हीचे यश

उभादांडा इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी ⚡वेंगुर्ले ता.२७-: न्यू इंग्लिश स्कूल उभादांडाची श्रुती श्रीधर शेवडे हिने खर्डेकर महाविद्यालयात शिवजयंती चे औचित्य साधून संपन्न झालेल्या जिल्हा स्तरीय वक्तृत्व स्पर्धेत खुल्या गटातून सहभागी होत यश मिळवलं श्रुती हि नववी इयत्तेत शिकणारी न्यू इग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी असुन तीने या स्पर्धेत उत्तेजनार्थ नंबर पटकावला तर मळगाव खानोलकर वाचन मंदिर यांनी घेतलेल्या…

Read More

ओरोस फाटा येथे उद्या “दैव जाणिले कुणी” नाट्यप्रयोग

रिक्षा चालक मालक संघाचे आयोजन ओरोस ता २७सिंधूनगरी ऑटो रिक्षा चालक मालक सेवा संघाचा २७ वा वर्धापनदिन मंगळवारी २८ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. यानिमित्त ओरोस फाटा येथील शिवाजी महाराज पुतळ्या जवळ रिक्षा स्टँड येथे सकाळी ८.३० वाजता श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. सकाळी १०.३० वाजता तीर्थप्रसाद, दुपारी १ ते३ या वेळेत महाप्रसाद,…

Read More

समाज मंदिरात बँजो ठेवत करण्यात आलेय खाजगी लॉक

कसाल ग्राम पंचायत क्षेत्रातील प्रकार;शशिकांत कसालकर यांची सीईओ यांच्याकडे तक्रार ओरोस ता २७कसाल येथील समाज मंदिराला एका व्यक्तीने स्वतःची मालमत्ता समजत त्यात बँजो ठेवत कुलूप केले असल्याची तक्रार येथील शशिकांत अनंत कसालकर यांनी जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.शशिकांत कसालकर यांनी दिलेल्या निवेदनात, आपण गावचा कायमस्वरूपी रहिवाशी आहे….

Read More

गांधीनगर येथील नळयोजनेच्या कामाला सुरूवात

⚡कणकवली ता.२७-: भिरवंडे गांधीनगर ग्रामपंचायत अंतर्गत जलजीवन मिशन नळपाणी योजना मंजूर झाली आहे. या योजनेअंतर्गत जवळपास ८० लाखाची नळ योजना मंजूर झाली आहे. या योजनेअंतर्गत गांधीनगर ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये दोन उद्धव विहिरी दोन पाणी साठवण टाकी बांधण्यात येणार आहेत. तसेच पाईपलाईनचे ही काम होणार आहे. या अंतर्गत गावातील खालचीवाडी गोपाळकांचे घर येथील संदेश सावंत यांनी दिलेल्याखजमिनीमुळे…

Read More
You cannot copy content of this page