नांदगाव ग्रा.पं.च्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम
⚡कणकवली ता.१०-: जागतिक महिला दिनानिमित्त नांदगाव ग्रामपंचायत पुरस्कृत महीलांसाठी खास आकर्षण “खेळ पैठणीचा होम मिनिस्टर” कार्यक्रम ग्रामपंचायतीच्या समोरील पटांगणात आयोजित करण्यात आला होता.यासाठी गावातील महीलांनी या खेळ पैठणीचा होम मिनिस्टर कार्यक्रममध्ये भाग घेतला होता.यामध्ये अनुक्रमे तीन विजेत्या स्पर्धकांना आकर्षक पैठणी साडी तर सर्व सहभागी महीलांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले आहे.खेळ पैठणीचा होम मिनिस्टर मध्ये…
