Headlines

Global Maharashtra Breaking News

त्याच पितामहाना २०१९ मध्ये भास्कर जाधव यांनी दगा दिला होता

काका कुडाळकर:अजित पवार यांच्यावरील टीकेला दिले उत्तर कुडाळ, प्रतिनिधी-:संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त काल (शुक्रवारी) झालेल्या कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी आमचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेली टीका ही उद्विग्न होऊन केलेली आहे. खरे म्हणजे अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षाच्या वाटचालीत अहोरात्र मेहनत करून योगदान दिलेले आहे. अशावेळी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी…

Read More

विविध मागण्यासाठी शिक्षक समितीने छेडले धरणे आंदोलन

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिल्या घोषणा ओरोस ता.१५-: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शिक्षकांच्या विविध २७ मागण्यांसाठी आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्यस्तरीय धरणे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी संघटनेच्यावतीने तीन टप्प्यात आंदोलन निश्चित करण्यात आले असून या आंदोलनाला जन आंदोलनाचे रुप देण्याचा विचार यावेळी संघटना पदाधिकारी यांच्याकडून व्यक्त करण्यात आला. संघटनेचे राज्य सरचिटणीस…

Read More

शालेय शिक्षणमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त मतदार संघात आठवडाभर कार्यक्रम…

केसरकर मित्रमंडळाची माहिती: सामाजिक उपक्रमाने होणार वाढदिवस साजरा… ⚡सावंतवाडी ता.१५-: आमदार दिपक केसरकर यांचा १८ जुलै रोजी होणारा वाढदिवसानिमित्त केसरकर मित्र मंडळाच्या वतीने सामाजिक शैक्षणिक ,आरोग्यविषयक कृषी विषयक ,क्रीडाविषयक कार्यक्रमाचे आयोजन भव्यदिव्य स्वरूपात करण्यात आलेला आहे.सामाजिक गरज ओळखून विविध वस्तूंचे वितरण व कालावधीत करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाप्रमुख अशोक…

Read More

शिवसेना पदाधिकारी उद्धव ठाकरेंच्या भेटीला

संघटना बांधणी आणि विकासकामांवर करणार चर्चा ⚡दोडामार्ग,ता. १५-: शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुक्यातील पदाधिकारी पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मुंबईला गेले आहेत.मातोश्रीवर ते उद्धव ठाकरे यांना भेटतील.यावेळी तालुक्यातील विकासकामे आणि पक्ष संघटना वाढीसंदर्भात चर्चा करणार आहेत.तालुकाप्रमुख संजय गवस,उपजिल्हाप्रमुख बाबूराव धुरी,युवासेना तालुकाप्रमुख मदन राणे,महिला तालुकाप्रमुख श्रेयाली गवस,उपाजिल्हाप्रमुख विनिता घाडी,मिलिंद नाईक,श्याम खडपकर,संदेश राणे,संदेश…

Read More

वीज बिल भरणा केंद्राचे नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या हस्ते उदघाटन

सावंतवाडी : सुंदरवाडी शहर संघाच्या वीज बिल भरणा केंद्राचे उदघाटन मा. नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे म्हणाले, प्रत्येक बचत गटांनी एकत्र येऊन व्यवसाय सुरु केल्यास त्याचा फायदा सर्वांना होईल व सुंदरवाडी शहर संघाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्याधिकारी सागर साळुंखे, माजी नगरसेविका दिपाली सावंत, श्री एकनाथ…

Read More

आडेली हायस्कूलमध्ये अर्चना घारे-परब यांच्या माध्यमातून वह्या वाटप…

⚡वेंगुर्ला ता.१५-: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कोकण विभाग अध्यक्ष अर्चना घारे-परब यांच्यातर्फे आडेली येथील कृषिरत्न काकासाहेब चमणकर हायस्कूलमध्ये वह्या वितरण कार्यक्रम १३ जुलै रोजी संपन्न झाला. फोटोओळी – वह्या वितरणप्रसंगी अर्चना घारे-परब यांनी मार्गदर्शन केले.

Read More

ठाकरे गटाचे पदाधिकारी मातोश्रीकडे रवाना

सावंतवाडी, तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश:विकास कामांबाबत वेधणार लक्ष ⚡सावंतवाडी ता.१५-: सावंतवाडी, वेंगुर्ले तालुक्यातील ठाकरे गटाचे प्रमुख पदाधिकारी मुंबईचे दिशेने रवाने झाले असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ते मातोश्रीवर भेट घेणार आहेत. तालुका प्रमुख रुपेश राऊळ, वेंगुर्ला तालुकाप्रमुख बाळू परब यांच्या उपस्थितीत ते भेट घेणार आहेत. दरम्यान तालुक्यातील विविध विकास कामांबाबत देखील ते लक्ष वेधणार असल्याचे…

Read More

श्री देव वेतोबा मालिकेचा प्रीमियर शो १७ रोजी सावंतवाडीत…

दररोज सायंकाळी ७ वाजता होणार प्रसारित:विनय नलावडे, आशिष पवार याची माहिती ⚡सावंतवाडी ता.१५-: १७ जुलै पासून “श्री देव वेतोबा” ही मालिका सन मराठी वाहिनीवर सायंकाळी ७ वाजता दररोज प्रसिद्ध होत आहे. यानिमित्त सावंतवाडी शहरातील मोती तलावाजवळ ३० फूट उंचीचे मोठे कट आऊट लावण्यात येणार आहे. त्याचा रसिकांनी लाभ घेत सेल्फी काढून सोशल मीडियावर प्रसार करावा….

Read More

दोडामार्ग येथे उद्या गुरुपौर्णिमा उत्सव

स्वरताल संगीत विद्यालय आणि राष्ट्रोळी मंडळाचे आयोजन ⚡दोडामार्ग,ता.१५-: येथील स्वरताल संगीत विद्यालय व श्री.राष्ट्रोळी कला, क्रीडा व ग्रामविकास मंडळ धाटवाडी, कसई-दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या (ता.16) सायंकाळी ५ वाजता येथील महालक्ष्मी सभागृहात साजरी केली जाणार आहे. यावेळी फ. रा. प्रतिष्ठान्चे अध्यक्ष प्रेमानंद देसाई, नगरसेविका वासंती मयेकर अँड. सोनू गवस, हळबे महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष सावंत, दोडामार्ग…

Read More

हर्ष कासार शिष्यवृत्ती परीक्षेत तालुक्यात प्रथम

जिल्ह्यात सव्वीसावा;दोडामार्ग इंग्लिश स्कूलचे उज्ज्वल यश ⚡दोडामार्ग,ता.१५-: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत दोडामार्ग इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी हर्ष महेश कासार तालुक्यात प्रथम आला आहे.दोडामार्ग तालुक्यात शहरी सर्वसाधारण या प्रवर्गातून हर्ष तालुक्यात प्रथम तर जिल्ह्यात सव्वीसावा आला आहे. त्याला शिष्यवृत्ती परीक्षेत 204 गुण (68.00%) मिळाले आहेत.त्याला शाळेतील शिक्षक आणि आई…

Read More
You cannot copy content of this page