ठाकरे गटाचे पदाधिकारी मातोश्रीकडे रवाना

सावंतवाडी, तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांचा समावेश:विकास कामांबाबत वेधणार लक्ष

⚡सावंतवाडी ता.१५-: सावंतवाडी, वेंगुर्ले तालुक्यातील ठाकरे गटाचे प्रमुख पदाधिकारी मुंबईचे दिशेने रवाने झाले असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ते मातोश्रीवर भेट घेणार आहेत. तालुका प्रमुख रुपेश राऊळ, वेंगुर्ला तालुकाप्रमुख बाळू परब यांच्या उपस्थितीत ते भेट घेणार आहेत. दरम्यान तालुक्यातील विविध विकास कामांबाबत देखील ते लक्ष वेधणार असल्याचे समजतं.

You cannot copy content of this page