मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी – अरविंद मोंडकर
⚡मालवण ता.३१-: नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र सदनामधील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर या महाराष्ट्र जनतेच्या हृदयातील दैवतांचे पुतळे हटविण्यात आले होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित असल्याने शिंदे- फडणवीस सरकार हे महाराष्ट्रद्रोही असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. या कृतीचा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने…
