Headlines

Global Maharashtra Breaking News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.०५-: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवार दि. 6 जून 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. मंगळवार दि. 6 जून 2023 रोजी सकाळी 9.45 मोपा, विमानतळ गोवा येथे आगमन व मोटारीने जयप्रकाश चौक,सावंतवाडी जि.सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 10.15 वाजता सावंतवाडी मतदारसंघातील विविध प्रकल्पांच्या भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ:- जयप्रकाश चौक,…

Read More

कुडाळ रेल्वेस्थानकाला टर्मिनलचा दर्जा द्या

कुडाळ येथील सर्वपक्षीय आंदोलनात इशारा ⚡कुडाळ ता.०५-: कोकण रेल्वे मार्गावरील कुडाळ रेल्वे स्थानकाला टर्मिनलचा दर्जा द्यावा तसेच नवीन सुरू होत असलेल्या ‘वंदे भारत’ आणि अन्य एक्सप्रेसला थांबा मिळण्यासाठी आज सकाळी सर्वपक्षीय आंदोलन कुडाळ येथे करण्यात आले. यावेळी सर्वपक्षीयांकडून कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या नावे निवेदन कुडाळ रेल्वेस्थानक प्रमुखांना सादर करण्यात आले.यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले…

Read More

शिंदे गट हा भाजपच्या ताटाखालचे मांजर

आमदार वैभव नाईक यांचे जोरदार टीकास्त्र ⚡कुडाळ ता.०५-: कुडाळमध्ये उद्या ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम होत असून यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. या अनुषंगाने आज पत्रकारांनी उद्धव ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना विचारले असता ते म्हणाले की, हा कार्यक्रम नारायण राणे यांनी आपल्या मुलाला निवडणुकीत पुढे आणण्यासाठी केला आहे. यापूर्वी येथील…

Read More

रेल्वे अपघातातील मृतांना काँग्रेसतर्फे श्रद्धांजली

⚡वेंगुर्ला ता.०५-: ओरीसा राज्यातील बालासोर बहनागा बाजार स्टेशनजवळ कोरोमंडल एक्सप्रेस व मालगाडी यांच्यात झालेल्या भिषण अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींना सिधुदुर्ग जिल्हा काँग्रेसतर्फे वेंगुर्ला येथे मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख, वेंगुर्ला तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विधाता सावंत, शहर अध्यक्ष प्रकाश डिचोलकर, माजी नगरसेवक दादा सोकटे, संकेत वेंगुर्लेकर, स्वदिप परब, साईश परब…

Read More

नाव भिरवंडे गाव..कोकणच्या भूमीवर गाजतय गौरव गीत

नव्या पीढीला आदर्श सांगणारे संस्कार गीत सादर ⚡कणकवली ता.०५-: चूल आणि मुल याच्या पलीकडे जाऊन भिरवंडे गावामधील महिलांनी एक सुमधुर गौरव गीत सादर केले आहे. सोशल मिडीयावर सध्या ते व्हायरल झाले आहे. याची संकल्पना गीत आणि संगीतकार श्रीकृष्ण सावंत यांनी मांडली आहे. गावातील महिलांचे कलागुण अचूक हेरण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. महिलांनी सुद्धा उदंड प्रतिसाद…

Read More

शेर्ले – मडुरा मार्गावरील पूल धोकादायक स्थितीत

संरक्षक भिंत तोडल्याने धोका बळावला ⚡बांदा ता.०५-: बांदा शेर्लेमार्गे मडुरा रस्त्यावरील मारुती मंदिर नजीकचा पूल वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक बनला आहे. पूलाच्या खालील भागातील स्लॅब कोसळल्याने लोखंडी शीगा बाहेर आल्या आहेत. शिवाय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची पाईपलाईन टाकण्यासाठी केलेल्या खोदाईमुळे हा पूल अत्यंत धोकादायक झाला आहे. या पूलाच्या बांधकामासाठी निधीची तरतूद करावी व पावसाळ्यानंतर तातडीने पूलाचे बांधकाम…

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे करणार जंगी स्वागत…

भाजपा नेते विशाल परब यांची माहीती ⚡कुडाळ ता.०५-: सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असलेले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भव्य दिव्य असे स्वागत केले जाणार असल्याची माहिती भाजपाचे युवा नेते तथा उद्योजक विशाल परब यांनी दिली. शिंदे- फडणवीस सरकारने अवघ्या काही महिन्यातच राज्यामध्ये विकासाची गंगा आणली आहे हीच गंगा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ही पाहायला मिळत असून 1990 मध्ये…

Read More

हनुमंत गडावर उद्या शिवराज्यभिषेक दिन

सह्याद्री प्रतिष्ठान आणि श्री देवी माऊली मंडळाचे आयोजन ⚡बांदा ता.०५-: सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्ग विभाग व श्री देवी माऊली सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ फुकेरी यांच्या वतीने फुकेरी येथील शिवकालीन हनुमंत गडावर मंगळवार दिनांक ६ रोजी भव्य दिव्य राज्यभिषेक दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी ६ ते ७ या वेळेत पुजन, १० ते ११ या वेळेत…

Read More

कास येथील भरत पंडित यांचे निधन

मीरा भाईंदर प्रभाग चारचे होते शिवसेना विभागप्रमुख बांदा/प्रतिनिधीशिवसेनेचे मीरा भाईंदर महापालिकेचे प्रभाग क्रमांक ४ चे विभागप्रमुख भरत नारायण पंडित (वय ५५, मुळ रा. कास) यांचे हृदयावीकराच्या तीव्र झटक्याने बांदा येथे निधन झाले. ते बाजारात आले असता त्यांच्या छातीत अचानक दुखू लागले. त्यांना उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकारी डॉ. मयुरेश…

Read More

जनतेशी बांधिलकी ठेवून यापुढे कार्यरत राहणार…

अबिद नाईक;कणकवली शहरातील मान्सूनपूर्वक ट्रि कटिंगची कामे केली सुरू ⚡कणकवली ता.०५-: ज्या जनतेने मला नगरसेवक पदापर्यंत पोहोचण्याची संधी दिली त्या जनतेशी बांधिलकी ठेवून मी यापुढे देखील कार्यरत राहणार.कणकवली नगरपंचायतीच्या नगरसेवक पदाचा माझा कार्यकाळ संपला तरी माझे सामाजिक काम हे थांबणार नाही. माझे सामाजिक कार्य हे अविरत सुरू राहणार आहे.गेल्या वीस वर्षात या भागात स्ट्रीट लाईट…

Read More
You cannot copy content of this page