कै. विद्याधर भागवत स्मृती काव्यवाचन स्पर्धा २७ ऑगस्ट रोजी…
⚡सावंतवाडी ता.२६-: आरती मासिक, श्रीराम वाचन मंदिर, कोमसाप शाखा सावंतवाडी या संस्थांच्यावतीने ज्येष्ठ कवी, कादंबरीकार व कोकणभूषण स्व. विद्याधर भागवत यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून रविवार २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता कै. विद्याधर भागवत स्मृती स्वरचित काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम वाचन मंदिर, येथे ही स्पर्धा होणार असून ज्येष्ठ कवी वसाहित्यिक श्री. वाय….
